testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अंधेरी पूल कोसळला : मोटरमनने वाचवले अनेकांचे प्राण

Last Modified मंगळवार, 3 जुलै 2018 (13:24 IST)
अंधेरी आणि विलेपार्ले दरम्यानचा पादचारी पूल कोसळल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यावेळी बोरिवलीवरुन चर्चगेटला जाणाऱ्या रेल्वेचा अपघात होता होता वाचला. मोटरमनने प्रसंगावधान दाखवत इमर्जन्सी ब्रेक मारल्याने मोठा अनर्थ टळला आहे. यामुळे अनेक

नागरिकांचे प्राण वाचले आहेत. अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा हा गोखले ब्रिज आहे. लोकल बोरिवलीवरुन चर्चगेटच्या दिशेने जात असताना पुलाचा काही भाग कोसळत असल्याचे मोटरमन चंद्रशेखर सावंत यांच्या लक्षात आले. यावेळी मोटरमनने प्रसंगावधान दाखवत काही अंतरावर इमर्जन्सी ब्रेक दाबत लोकल थांबवली. मोटरमनच्या या प्रसंगावधानने अनेकांचे प्राण वाचले आहेत. मोठा अपघात टळला आहे. नाहीतर इतक्या पावसात मुंबईवर मोठे संकट कोसळले असते. मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी साठले आहे. तर नाले आणि रस्ते पावसाच्या पाण्याने भरून गेले आहे. यामुळे अनेकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, घाटकोपर, भांडुप मुलुंड, चेंबूर कुर्ला, सायन, दादर सह अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे कामावर जाणारे आणि इतर कामासाठी मुंबईत आलेले यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहेत. गरज नसली तर कृपया प्रवास करू नका अश्या सूचना करण्यात आल्या आहेत.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

Live updates : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि ...

national news
मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोरम विधानसभा 2018 (assembly election ...

मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं’ -कॉंग्रेस

national news
राज्यातील निवडणुका निकाल लागले आणि सर्वत्र त्याचे पडसाद दिसून येत असून, कॉंग्रेस भाजपवर ...

ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने मराठवाड्यात आंदोलन

national news
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लातूर जिल्ह्यात सर्व तालुक्यातून मोर्चे ...

निवडणुका निकाल : भाजपच्या अंतर्गत कलह सुरु

national news
नुकत्याच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मध्ये झालेल्या भाजपाच्या निवडणुका पिछेहाटीनंतर ...

वसुंधरा विजयी झाल्या पण भरारी काँग्रेसची

national news
नेहमीप्रमाणे राजस्थामध्ये सत्तापालटाचा क्रम कायम राहिला. अंदाजाप्रमाणेच भाजपाला अपयश तर ...

ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने मराठवाड्यात आंदोलन

national news
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लातूर जिल्ह्यात सर्व तालुक्यातून मोर्चे ...

निवडणुका निकाल : भाजपच्या अंतर्गत कलह सुरु

national news
नुकत्याच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मध्ये झालेल्या भाजपाच्या निवडणुका पिछेहाटीनंतर ...

वसुंधरा विजयी झाल्या पण भरारी काँग्रेसची

national news
नेहमीप्रमाणे राजस्थामध्ये सत्तापालटाचा क्रम कायम राहिला. अंदाजाप्रमाणेच भाजपाला अपयश तर ...

शीर्ष फेसबुक शॉर्टकट्स 'की'ज

national news
असे बरेच शॉर्टकट 'की'ज आहे ज्याचा वापर फेसबुकचा सोयीस्कर आणि मनोरंजक वापर करण्यासाठी केला ...

ठाणेकर तुमचे पाणी महागले, सांभाळून वापर करा

national news
पावसाने फार कमी वेळ दिल्याने मुंबई शहर आणि उपनगरवासियांना पाणीकपातीस सामोरे जावे लागणार ...