मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (13:57 IST)

विठ्ठल मंदिराचे सौदर्य खुलणार!

700 वर्षापूर्वीचे स्वरूप दिलं जाणार! पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विठ्ठल मंदिर व त्याची आजूबाजूचा विकास आराखडा पहिल्यांदाच तयार केला तो विधी व न्याय विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. ज्ञानाेबा, तुकाराम आदी संतांच्या काळातील विठ्ठल मंदिरात असलेले दगडी फ्लोरिंग पुन्हा भाविकांना दिसणार आहे. विठोबा मंदिरातला पुरातन रूप देणारी 61 कोटी 50 लाख रुपये खर्च येणार आराखडा तयार करण्यात आला आहे