testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

भीमा कोरेगाव - लोकसभेत सरकारला कॉंग्रेसने घेरले

भीमा-कोरेगाव घटनेचे बिघडलेली स्थितीवर आता
संसदेतही पडसाद
उमटले आहेत. या मध्ये लोकसभेत विरोधी पक्ष विशेषत: काँग्रेसने याप्रश्नी आक्रमक भूमिका घेतली असून सरकारला जोरदार घेरले आहे. त्यामुळे भाजपा सरकार अडचणीत आले आहे.

कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे
म्हणतात की
ज्या-ज्या राज्यात भाजपाचे सरकार आहे त्या ठिकाणी
तिथे मागासवर्गीय लोकांवर
अत्याचार होतो आहे आणि आता ते समोर दिसते आहे. खरगे पुढे म्हणाले की समाजात दुही माजवण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे लोक असलेल्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचा यामागे हात आहे त्यामुळे सर्वत्र अशांतता आहे. पंतप्रधानांनी याप्रश्नी संसदेत बोलावे ते या विषयावर गप्प राहू शकत नाहीत, पंतप्रधान असे काही घडले की ते ‘मौनीबाबा’ असतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
सोबत या भीमा-कोरेगाव घटनेचे
पडसाद राज्यसभेतही उमटले आहेत. यामध्ये लोकसभेत काँग्रेसने भाजपाला धारेवर धरले आहे .

भीमा कोरेगाव प्रकरणाची संपूर्ण चौकशी
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींची नेमणूक करण्याची मागणी खरगे यांनी केली आहे. मात्र यावर लोकसभेत जोरदार आरोप प्रतिआरोप झाले आणि
खरगे यांच्या वक्तव्यावर संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी आक्षेप घेतला आहे. यामध्ये अनंतकुमार यांनी
काँग्रेस आग विझविण्याऐवजी आग भडकावण्याचे काम करत असल्याचा आरोप केला आहे.
लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही खरगे यांना फटकारले आहे. महाजन यामध्ये म्हणाल्या की
याप्रश्नी राजकारण करण्यापेक्षा चर्चा व्हावी असे सांगत त्यांनी खरगे यांना संसदेत योग्य भाषा वापरण्याचा सल्ला दिला आहे. तुम्हाला मागसवर्गीय समाजाचे
भलेही नकोय आणि चर्चाही नकोय का ?असा सवाल महाजन यांनी केला आणि सांगितले की या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार आहे. त्यामुळे यावर खरगे यांनी जास्त भाष्य न करण्याची त्यांनी विनंतीही केली आहे. एकूणच
भाजपला भीमा कोरेगाव हे प्रकरण चांगलेच भोवणार असे दिसते आहे.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

शालेय शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

national news
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 17 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणारी पाचवी आणि ...

एमटीएनएल ‘जिओ’ला विकण्याचा केंद्र सरकारचा डाव

national news
‘महानगर टेलिफोन निगम’ला (एमटीएनएल) आर्थिकदृष्टय़ा कमकुवत करून ही कंपनी अंबानी यांच्या ...

दुष्काळ नियोजन सुरु

national news
टँकरद्वारे पाणी पुरवठा होणाऱ्या ठिकाणी तात्पुरती पाणी पुरवठा योजना सुरु करुन नागरिकांना ...

आंगणेवाडीचा वार्षिक यात्रोत्सव २५ फेब्रुवारीला

national news
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी मालवण येथील प्रसिद्ध भराडी देवीच्या वार्षिक ...

भय्यूजी महाराजांची पत्नी आणि मुलगी यांची डीआयजींकडे तक्रार

national news
भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणात आता त्यांची पत्नी आणि मुलगी दोघांनीही डीआयजींकडे तक्रार ...

दुष्काळ नियोजन सुरु

national news
टँकरद्वारे पाणी पुरवठा होणाऱ्या ठिकाणी तात्पुरती पाणी पुरवठा योजना सुरु करुन नागरिकांना ...

आंगणेवाडीचा वार्षिक यात्रोत्सव २५ फेब्रुवारीला

national news
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी मालवण येथील प्रसिद्ध भराडी देवीच्या वार्षिक ...

भय्यूजी महाराजांची पत्नी आणि मुलगी यांची डीआयजींकडे तक्रार

national news
भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणात आता त्यांची पत्नी आणि मुलगी दोघांनीही डीआयजींकडे तक्रार ...

जावा कंपनीचे पुण्यात देशातील पहिले शोरूम सुरू

national news
भारतीय रस्त्यांवर अधिराज्य गाजवलेली जावा नव्या ढंगात पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. १ ...

लातूरला 10 दिवसांआड पाणी पुरवठा

national news
ऐन हिवाळ्यात लातूरमध्ये पाणी प्रश्नानं गंभीर स्वरुप धारण केलं आहे. महापालिका प्रशासनानं ...