testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कृष्णकुंज येथे भुजबळ समर्थक करणार अन्याय पे चर्चा

chagan bhujbal
नाशिक| Last Modified शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (11:48 IST)

माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांसाठी त्यांचे समर्थक ते तुरुंगातून बाहेर यावे म्हणून प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांनी नेते मंडळी, पदाधिकारी, समर्थक आणि सर्वच क्षेत्रातील लोकांना भेटून भुजबळ यांच्यावर त्यांच्या समर्थकाननुसार

झालेला अन्याय दूर दूर व्हावा याच्या साठी अन्याय पे चर्चा करत आहेत. याचाच एक भाग म्हणून भुजबळ समर्थक मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

या मोहीमेचे स्वरुप आणखी व्यापक करण्याची रणनिती आखण्यात आली असून भुजबळ समर्थ्लृक सोमवारी (दि.5) महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थ्लृान असलेल्या ‘कृष्णकुंज’ येथे जाऊन भुजबळ समर्थ्लृक ‘अन्याय पे चर्चा’ करणार आहेत.

भुजबळ आणि राज ठाकरे यांचे राजकीय शत्रुत्व सर्वाना माहित आहे. नाशिक महापालिकेत असलेली भुजबळ यांची सत्ता राज यांनी उलथून टाकली होती. भाषणात मफलरने भुजबळ यांचा धडा शिकवा असे राज यांनी सांगताच नाशिकच्या नागरिकांनी मनसेला एकहाती सत्ता दिली होती.

भ्रष्टाचार प्रकरणामुळे भुजबळ तुरुंगात आहे. तर, निवडणुकीतील अपयशामुळे राज ठाकरे हे विजनवासात आहे. भुजबळ यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना त्यांच्या समर्थक यांच्यात असून राज ठाकरे यांचे जर समर्थन मिळाले तर फायदा होईल या भावनेने समर्थक राज यांना भेटणार आहेत.यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

कांदा भाव पडला असून, फक्त एक रुपया किलो

national news
कांदा पिकाची देशातील राजधानी असलेल्या नाशिकमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झालीये.. ...

कोळ्यांनी विणलं 310 मीटर लांबीचं जाळं

national news
घरात आणि रानावनात तुम्ही कोळ्याचं जाळं पाहिलं असेल. हे जाळं असं किती मोठं असू शकतं? 6 ...

तब्बल सोळा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर ...

national news
पावसाच्या या खंडामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, तुर या पिके कोमेजली होती तर सोयाबीन ...

फसवा फसवी नको नाहीतर शरद पवारांना जय महाराष्ट्र

national news
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भोसले ...

यूजर्स वापरतात हे अॅप्स

national news
प्रौढ व्यक्तींकडून सर्वाधिक कोणते अ‍ॅप वापरले जात असेल? असा प्रश्र्न तुम्हाला साहजिकच कधी ...

तब्बल सोळा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर ...

national news
पावसाच्या या खंडामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, तुर या पिके कोमेजली होती तर सोयाबीन ...

फसवा फसवी नको नाहीतर शरद पवारांना जय महाराष्ट्र

national news
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भोसले ...

यूजर्स वापरतात हे अॅप्स

national news
प्रौढ व्यक्तींकडून सर्वाधिक कोणते अ‍ॅप वापरले जात असेल? असा प्रश्र्न तुम्हाला साहजिकच कधी ...

प्रवाशांच्या सुरक्षेचे काय? त्याबाबत सगळी बोंबच : शिवसेना ...

national news
ज्या उच्च दर्जाची भाषा आणि अपेक्षा नागरी विमान वाहतुकीकडून केली जाते त्या अपेक्षेला छेद ...

महाराष्ट्रातील शिक्षकांना गुजराती चॅनेलवरून धडे

national news
महाराष्ट्रातील अभ्यासक्रमाच्या पुस्तकात गुजरातीचे धडे छापून झाले आता मराठी शिक्षकांनाही ...