testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आगामी निवडणूक भाजापासाठी नसून भारतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Last Modified बुधवार, 13 फेब्रुवारी 2019 (09:39 IST)
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजापाच्या कार्यक्रमातून आगामी निवडणुकांचे तयारी सुरु केली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना असे म्हटले की येणारी भाजापासाठी नसून भारतासाठी आहे, येणारे
2019 ची निवडणूक ही मोठी संधी असून, भारताचं भविष्य व भवितव्य ठरविण्याची ही निवडणूक असणार असे
फडणवीस यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की आगामी 2019 ची निवडणूक माझ्यासाठी वेगळी असणार आहे, कारण हा येणारा कालखंड भारत घडवणार
आहे. आपला देश 2020 साली जगातील सर्वात तरुण देश
असणार असून, 2020 साली जपानचं सरासरी वय 48 असणार आहे. तर ईस्टर्न युरोपचं 44 असेल, वेस्टर्न युरोपचं 41 असेल, चीनचं 39 असेल, अमेरिकेचं 37 वर्षे असेल. त्यावेळी भारतचं सरासरी वय 27 वर्षे असणार आहे. त्यामुळे तारुण्यानं सळसळत्या या देशात, भारत मानव संसाधन म्हणून उपयोगात आणलाच पाहिजे. जगाच्या पाठीवर अशा प्रकारचा डेमोक्रॅटीक अॅडव्हान्टेज युरोपला मिळाला, त्यावेळी त्यांची प्रगती केली आहे. जेव्हा चीनला मिळाला तेव्हा चीनची प्रगती झाली. त्यामुळे एबीजी अब्दुल कलामसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण 2020 मध्ये ही उडाण घेऊ शकणार आहोत. 2020 ते 2035 पर्यंतचा काळ भारतासाठी 'करो या मरो' असा असणार आहे.


यावर अधिक वाचा :

Vodafone 351 रुपयांच्या रिचार्जमध्ये देत आहे अनलिमिटेड ...

national news
या दरम्यान यूजर्सला लाइव्ह टीव्ही, मूव्ही आणि व्हिडिओसाठी वोडाफोन प्लेची सुविधा मिळते. ...

नाकारले गिफ्ट आणि नोट नवर्‍यामुलाला हवं मोदींसाठी वोट

national news
आहेर, लिफाफे आणि बुके आणू नये अशी विनंती करत असलेले लग्नाचे कार्ड तर आपण बघितले असतील ...

ऑनर किलिंग: घरच्यांनी प्रेमी जोडप्याचे तुकडे केले

national news
बिहार येथील गयामध्ये एका प्रेमी जोडप्याला प्रेमाची किंमत आपले प्राण गमावून द्यावी लागली. ...

दिल्लीच्या हॉटेलमध्ये आग लागल्याने 17 जणांचा मृत्यू, जीव ...

national news
नवी दिल्ली - करोल बाग येथील हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी पहाटे आग लागल्यामुळे 17 ...

महिलेचा ९ वर्षीय मुलावर बलात्कार

national news
केरळमध्ये एक धक्का देणारे प्रकरण समोर आले आहे. एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अवघ्या ९ ...

मुंबई विद्यापीठाचे चार परीक्षाचे निकाल जाहीर

national news
मुंबई विद्यापीठाने नोव्हेंबर / डिसेंबर, २०१८ मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बीएससी ...

‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपसोबतच्या युतीचं समर्थन

national news
शिवसेना ‘सामना’च्या अग्रलेखातून कित्येकदा भाजपवर शाब्दिक टीकास्त्र सोडले आहे. आता पुन्हा ...

नारायण राणे यांचा बंडाचा पवित्रा

national news
युती झाल्यानंतर आता रत्नागिरी-सिंधुदुर्गसह काही मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र स्वाभिमानी ...

मी आणि सुप्रिया सुळेच निवडणूक लढवणार

national news
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रद पवार यांनीच अजित, रोहित, पार्थ यापैकी कोणीही लोकसभा ...

पुलवामा हल्ला आम्हीच केला

national news
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही वेळापूर्वी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून पुलवामा ...