मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार सावंतवाडीत
सावंतवाडी बाजारपेठेतील संत गाडगेबाबा मंडई मध्ये नवीन भव्य दिव्य 15 कोटी रुपये खर्च व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. या नवीन व्यापारी संकुलाचे भूमिपूजन येत्या 30 मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. त्या अगोदर या मंडळीतील सर्व व्यापाऱ्यांना स्थलांतरित करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. यावेळी या व्यापाऱ्यांसोबत बैठक श्री केसरकर यांनी पालिकेत घेत स्थलांतरित जागेची पाहणी केली.येत्या 30 मे रोजी नवीन व्यापारी संकुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. सावंतबाजार पेठेत संत गाडगे मंडईत 15 कोटी रुपये खर्च करून भव्य व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. या पूर्वी मंडईतील सर्व व्यापारींना सर्व सुविधा स्थलांतरण करण्यासाठी पुरवल्या जातील. श्री दीपक केसरकर यांनी पालिकेत स्थलांतरण जागेची पाहणी केली.
Edited by -Ratnadeep Ranshoor