Widgets Magazine
Widgets Magazine

फटाक्याशी गंमत आली अंगाशी तरुणाने गमावला जीव

मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (17:30 IST)

ज्वाला ग्राही पदार्थ हातात किवा अति जवळ फोडू नये आणि त्यांच्याशी गंमत करू नये असे नेहमीच सागितले जाते. मात्र न ऐकणारे सुद्धा आहेतच ना. असाच काहीसा प्रकार मुंबई येथे घडला आहे. झाले असे की 
 
फटाका हातात धरुन फोडताना मुंबईतील एका तरुणाला जीव गमवावा आहे. यामध्ये फटका हातात धरून फेकला असता तो लोखंडी रॉडवर आदळून पुन्हा परत येत  पेटवलेला फटाका छातीवर आदळल्याने अँटॉप हिल परिसरात एका 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.अफझल शेख या तरुणासोबत हा प्रकार घडला आहे. त्याचा मित्रांनी एका यात्रेतून हा फटका विकत घेतला होता. हा फटाका छातीवर उडून आला आणि त्याच्या हृदयाला छेदून गेला.  मृत्यू झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटना नोंदून घेतली आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

नोटाबंदीवर मोदींनी 10 प्रश्नांच्या माध्यमाने जनतेकडून त्यांचे मत मागितले, विचारले - असुविधातर झाली नाही?

नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या आपल्या निर्णयावर लोकांकडून त्यांचे मत मागितले आहे. पीएम ...

news

या महिलेने केले 10 दिवसात दोनदा गर्भधारणा

ऑस्ट्रेलियाई मुळाची केट हिलला काही वर्ष अगोदर डॉक्टरांनी सांगितले होते की ती कधीही ...

news

माकडामुळे युद्धाची स्थिती, 20 लोकांचा मृत्यू

लिबियाच्या स्थानीय मीडियाने वृत्त दिले आहे की एका माकडाने मुलीवर हल्ला केल्याने दोन कुळा ...

news

फसवणुकीचा खटला मिटवणार

विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फसवणूक केलेला खटला 25 दशलक्ष अमेरिकन डॉलर देऊन ...

Widgets Magazine