testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

क्रूरकर्मा बापाकडून दोन चिमुकल्यांची हत्या

crime
Last Modified बुधवार, 2 नोव्हेंबर 2016 (14:03 IST)
राज्यातील अमरावती येथे देवीचा नवस पूर्ण करण्यासाठी पोटच्या दोन चिमुकल्यांचा बळी दिल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात खडीमल गावात घडली आहे. तीनशे फूट खोल दरीत मुलांना फेकून निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. आज नेमका अंधश्रद्धा निर्मुलन
करते
नरेंद्र
दाभोलकर
यांची
जयंती असताना महाराष्ट्रात असा प्रकार
उघड झाला आहे.

क्रूरकर्मा
आणि
अंधश्रद्धाळू
आरोपी
बाप
सुधाकर भाऊसावलकर याने आपल्या आतिष व
आकाश
दोन चिमुकल्यांची अत्यंत निर्दयीपणे अज्ञातस्थळी नेऊन कुऱ्ह्राडीने
गळा
कापून
हत्या केली. दिवाळी अमावस्येचा दिवस असल्याने देवीला प्रसन्न करण्यासाठी त्याने स्वतःच्याच मुलांचा बळी दिला आहे.

आरोपी सुधाकरने मुलांना डोलारदेव बाबा जंगलातील खोल नेले. दोन्ही मुलांना उभे केले आणि मान खाली करायला लावली. दोन्ही लहानग्यांनी वडीलांचा आदेश पाळला. त्यांनी डोके जमिनीचे करताच सुधाकरने कुर्‍हाडीने वार करुन त्यांची अमानुष हत्या केली. या
घटनेने
पूर्ण
राज्य
हालले
असून
असा
कोणता नवस
होता याचा तपास पोलीस करत
असून
यामागे
कोणता बाबा आहे याची महिती पोलीस मिळवत आहे. पोलिसांनी
आरोपीस
अटक केला असून
मनुष्यवध
आणि इतर गुन्हे
दाखल केले आहे.


यावर अधिक वाचा :