testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Devendra Fadnavis for Maharashtra फेसबुक पेज विरोधात गुन्हा दाखल

devendra fadnavis
Last Modified मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (09:37 IST)

- युवती संघटनेच्या पुणे शहराध्यक्ष मनाली भिलारे यांनी देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र च्याविरोधात दाखल केली एफआयआर

राष्ट्रवादी काँग्रेस युवती संघटनेच्या पुणे शहराध्यक्ष व सोशल मीडिया प्रमुख मनाली भिलारे यांनी पुणे येथील खडक पोलिस ठाण्यात

for Maharashtra
या फेसबुक पेजविरोधात काल एफआयआरद्वारे फिर्याद दाखल केली. देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या पेजवरून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांविषयी अत्यंत अश्लाघ्य व आक्षेपार्ह भाषेत मजकूर प्रसृत केला जात आहे व त्यामुळे या पोस्टवरील कमेंटमध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह व अश्लील मजकूर लिहिला जात आहे. त्यामुळे मनाली भिलारे यांनी भारतीय दंड संहिता १८६० या अधिनियमाअंतर्गत कलम ५०९ व ५०० तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० याअंतर्गत कलम ६६(C) व कलम ६७ अन्वये कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल करण्यासाठी खडक पोलिस ठाणे, पुणे येथे फिर्याद दाखल केली असून दिनांक २२ डिसेंबर रोजी इन्स्पेक्टर राजेंद्र केशवराव मोकाशी यांनी फिर्याद स्वीकारून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पुढील तपास इन्स्पेक्टर संभाजी रामचंद्र यांच्याकडे सोपवला.

देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र असं नाव या पेजला आहे. या पेजवरचा बराचसा मजकूर शिष्टसंमत पातळी सोडून असतो. देवेंद्र फडणवीस या नावाला तर ते अजिबात साजेसं नाही. पण देवेंद्र फडणवीस
हे सध्या मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री आहेत याचाही सोयीस्कर विसर या पेज चालवणाऱ्यांना पडला आहे. त्यांनी पातळी सोडल्यामुळे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही सुसंस्कृत प्रतिमेला अनेक तडे गेले आहेत. मूळ छायाचित्रांत फेरफार करून त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिणे, पक्षाच्या चिन्हाचे विद्रुपीकरण करणे अशा गोष्टी करून पक्षाच्या नेत्यांची नाहक बदनामी या पेजवरून केली जात आहे. असा नाठाळपणा करणाऱ्यांवर लोकशाहीमार्गाने कायद्याचा बडगा उभारणेच योग्य ठरणार आहेत. तरंच अशा विकृत मानसिकतेला आळा बसेल, अशा विश्वास भिलारे यांना वाटतो.यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

Live updates : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि ...

national news
मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोरम विधानसभा 2018 (assembly election ...

ठाणेकर तुमचे पाणी महागले, सांभाळून वापर करा

national news
पावसाने फार कमी वेळ दिल्याने मुंबई शहर आणि उपनगरवासियांना पाणीकपातीस सामोरे जावे लागणार ...

महावितरणच्या 'या' सेवेला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद

national news
पुणेकरांनी महावितरणकडे मोबाइलची नोंदणी करून ‘एसएमएस’द्वारे वीजबिल आणि इतर माहितीची सुविधा ...

'ती' मनीऑर्डर आली परत

national news
नाशिकमधील निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकऱ्यांने लिलावासाठी आणलेल्या कांद्याला ...

मुख्यमंत्री यांचा दुष्काळग्रस्त नागरिकांशी संवाद

national news
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटोल तालुक्यातील कोंडासावळी गावाला भेट दिली. या ...

महावितरणच्या 'या' सेवेला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद

national news
पुणेकरांनी महावितरणकडे मोबाइलची नोंदणी करून ‘एसएमएस’द्वारे वीजबिल आणि इतर माहितीची सुविधा ...

'ती' मनीऑर्डर आली परत

national news
नाशिकमधील निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकऱ्यांने लिलावासाठी आणलेल्या कांद्याला ...

मुख्यमंत्री यांचा दुष्काळग्रस्त नागरिकांशी संवाद

national news
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटोल तालुक्यातील कोंडासावळी गावाला भेट दिली. या ...

शेतकऱ्यांना मदत याच पवार साहेबांसाठी वाढदिवस शुभेच्छा - ...

national news
महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या भीषण संकटामुळे चिंतेत आहे. पाण्यासाठी दुष्काळग्रस्त जनता ...

अहमदनगर येथे शिवसेना किंगमेकर, निवडून आलेले उमेदवार यादी

national news
अहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018 निकाल : शिवसेनेने 24, भाजपने 14, काँग्रेसने पाच, तर ...