Last Modified बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (16:18 IST)
रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शायराना अंदाजात यासंदर्भात ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
'बहुत छाले है उसके पाओं में,
कम्बख़्त उसूलों पे चला होगा !', असं ट्विट त्यांनी करत अर्णब गोस्वामी यांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं. या ट्विचमध्ये त्यांनी काही हॅशटॅगही वापरले आहेत. ज्यामध्ये #maharashtragovt #DeathOfDemocracy हे हॅशटॅग अनेकांचं लक्ष वेधत आहेत.