testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मुंबईच्या डोंबिवलीत सापांसोबत TikTok व्हिडीओ, व्हायरल झाल्यावर दोघं ताब्यात

snake tiktok video
सापांचं चुंबन घेताना, त्यांना हातात घेऊन फिरताता असे टिकटॉक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अशा वेडेपणामुळे तरुणांचा जीव धोक्यात असल्याचं समोर येत आले आहे.
अशात मुंबईच्या डोंबिवलीच्या कुणाल लांडगे आणि त्याच्या एका अल्पवयीन मित्राने सापासोबत व्हिडिओ तयार केले. व्हिडिओत ते सर्पाचं चुंबन घेताना आणि हातात बिंदास घेऊन फिरताना दिसत आहे. तसं तर हा व्हिडिओ आता सोशल मीडिया प्लेटफॉमहून काढण्यात आला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर याबद्दल वन विभागाला तक्रार मिळाल्यावर दोघांना ताब्यात घेतले गेले आहे.

तसेच वन विभागाच्या एका अधिकार्‍याप्रमाणे व्हिडिओत दर्शवण्यात आलेला साप विषारी असून त्याच्या दंशामुळे मृत्यू होऊ शकतो. चौकशीत त्यांनी अनेक विषारी सापांसोबत स्टंट केल्याचे समोर आले आहे.
भरत केणे नावाच्या व्यक्तीने त्यांना साप पकडणे शिकवले असल्याची माहिती मिळाली असून चौकशी केली जात आहे की साप कुठून पकडला आणि नंतर काय केले. त्यांनी सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ अपलोड केल्याचे कळून आले आहे.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

इन्स्टाग्रामवर 'त्यांना' किती लाईक्स मिळाले, हे आता ...

national news
तुम्ही इन्स्टाग्रामवर एखादी पोस्ट अपलोड करता. मग थोड्याथोड्या वेळाने चेक करता कुणाचे ...

'बाळाला जन्म दिल्यानंतर अर्ध्या तासांतच मी परीक्षा द्यायला ...

national news
आफ्रिकेतील गिनी देशातील एका तरुणीची सध्या जगभर चर्चा सुरू आहे.

युतीत शिवसेनेचं स्थान मजबूत करण्यासाठी जनआशीर्वाद?

national news
"निवडणुकीमध्ये मत मागण्यासाठी नाही तर तुमच्याशी संवाद साधायला आलो आहे. माझ्यासाठी ...

मुंबईत MTNL च्या इमारतीला आग, 100 जण अडकल्याची शक्यता

national news
मुंबई - वांद्रे येथील एस व्ही रोडवरील एमटीएनएल इमारतीला आग लागल्यामुळे गोंधळ उडाला आहे. ...

हिमा दासः देशासाठी गोल्ड पटकावत आसामच्या पुराकडे लक्ष ...

national news
"ती वेडी होती एकदम. जवळून एखादी कार जरी गेली ना तर त्या चालत्या गाडीशी स्पर्धा असायची या ...