भावपूर्ण श्रद्धांजलि श्रीदेवी....

Last Updated: सोमवार, 26 फेब्रुवारी 2018 (10:52 IST)
नेहमीच पहाटे
जाग येऊन अत्यंत प्रसन्न सकाळची सुरेख सुरवात होते, पण आज सकाळी प्रसन्न वाटण्या ऐवजी एकदम सुन्न झाल्या सारखेच झाले कारण बातमीच होती की हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अभिनेत्री श्रीदेवीचे निधन.
मनाला खूप वाईट वाटलं आणि मोठा धक्का ही बसला कारण एक चतुरस्त्र, प्रतिभासंपन्न, आणि अफलातून नृत्य कौशल्य असणारी आपल्या सहज,सुंदर अभिनयाने सर्वांची अत्यंत लाडकी क्षणात काळाच्या पडया आड जावी ही बातमी खरंच मनाला खूपच चटका लावून गेली.

सिने क्षेत्रात अश्या खूप कमी अभिनेत्री आहेत की हिरो ऐवजी हिरोईन ला जास्त महत्व आणि तिला मध्य वरती ठेवून चित्रपटाची निर्मिती होणं आणि हा मान श्रीदेवीने नक्कीच मिळवला होता तिचा चालबाज हा चित्रपट याची साक्ष देणारा आहे आणि मिस्टर इंडिया मध्ये ही तिचा अफलातून अदाकारी ने तो चित्रपट मिस्टर इंडिया ऐवजी मिस इंडिया आपोआप होऊन गेला हे ही सत्यच आहे.

आमच्या कॉलेज जीवनात ही आमची अत्यंत लाडकी अभिनेत्री आणि तिच्या सर्व भूमिका मनाला खूप भावणाऱ्या होत्या हे तर अगदी खरं कारण तिने वठवलेल्या प्रत्येक भूमिकेत तिचा स्वतःचा असा एक निराळा आणि वेगळाच ठसा होता जो रसिकांना निर्विवादपणे आवडायचा त्या मुळे तिचे चित्रपट खूप हिट होत होते आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होतें
चांदनी, आणि लमहें या चित्रपटा साठी तिला फिल्म फेअर अवॉर्ड मिळाले होते आणि तोहफा
जुदाई हे चित्रपट आणि एक अत्यंत संवेदनशील साकारलेली भूमिका म्हणजे सदमा हे हीच जबरदस्त अभिनयाची आणि नृत्य पारंगत असल्याची साक्ष देत राहतात.
मॉम या
अभिनेत्रीचा चित्रपट क्रमांक तीनशे हिचा बॉली वूड अधिराज्य गाजवल्याची निरंतर साक्ष देतात.
खरंच हृदय विकाराचा एक झटका क्षणात माणसाला कालवश करतो, पण आपल्या सारख्या रसिकांना ही, एक खूप मोठा असा मानसिक धक्का देऊन जातो हे हे अंतिम सत्य आहे.


अशीच अकाली एक्सिट घेतलेल्या रीमा लागू यांची या निमित्ताने पुन्हा एकदा आठवण झाली आणि
जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला या उक्तीची आठवण झाली.
देव तिच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

विप्रो समुहाकडून मोठी मदत जाहीर

विप्रो समुहाकडून मोठी मदत जाहीर
कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत विप्रो लिमिटेड, विप्रो एन्टरप्राईज आणि अझीम प्रेमजी ...

दिलासादायक बातमी : एलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी ...

दिलासादायक बातमी : एलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी स्वस्त
एलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी स्वस्त झाला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने याची घोषणा ...

निजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल

निजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल
निजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. या कार्यक्रमाने तर अनेकांना ...

काही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध ...

काही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध : रिझवी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय ...

करोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा

करोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता ...