testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

लाचखोरी प्रकरणातील न्यायालयातून चिखलीकरची फाईल गायब

bribe
Last Modified गुरूवार, 12 जुलै 2018 (16:15 IST)
महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या लाचखोर सतीश चिखलीकर प्रकरणात मोठा प्रकार उघड झाला आहे. या लाचप्रकरणातील खटल्याची मूळ तक्रार फाईलच जिल्हा सत्र न्यायालयातून संशयास्पदरित्या हरवली आहे. तर या फाईलच्या जागी न कोणत्याही साक्षीदार, तक्रारदाराची सही नसलेली बनावट तक्रार कागदपात्रांमध्ये दाखल झाली आहे. त्यातील काही मजकूरही बदलल्याचं समोर आले असून मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे.
नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते, त्यावेळी 2 मे 2013 रोजी एका तक्रारदाराकडून 22 हजारांची लाच स्वीकरतांना लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहाथ अटक केली होती.

चिखलीकरकडे दागिने आणि रोकड अशी सुमारे 17 कोटींची मालमत्ता मिळाली होती. तसेच राज्यभरात त्याची जवळपास 78 ठिकाणी मालमत्ता आढळून आली होती. त्यामुळे या प्रकरणाला मोठे महत्व प्राप्त झाले होते.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

भारतात आता टिक टॉक चे नवीन रूप एक अब्ज डॉलरची गुंतवणूक

national news
चीनी कंपनीची मालकी असलेले आणि विपरीत परिणाम होतात म्हणून कोर्टाने बंद करायला लावलेले टिक ...

अटलजी यांच्या वेळी कारगिल झाले मात्र त्यांनी त्याचा बाजार ...

national news
पाकीस्थानचा प्रधानमंत्री इम्रान खान यांना मोदी भारताचे पंतप्रधान व्हावे असं वाटतं?’ ...

पवार यांनी 10 वर्षे केंद्रात असताना महाराष्ट्रासाठी काय ...

national news
भाजपा अध्यक्ष महाराष्ट्रात प्रचार सभा घेत आहेत. त्यांची नुकतीच पुणे येथे सभा झाली. तेव्हा ...

पुरुष तर पुरुष आता महिलांच्या मद्य सेवनाने यकृत विकारात १२ ...

national news
महिलांमधील मद्यपानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील दहा वर्षांत त्यांच्या यकृत ...

प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेत: 'काँग्रेसकडून मुंबईतून ...

national news
मी पक्षासमोर उत्तर पश्चिम मुंबईत मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा खुलासा ...