testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सोनई हत्याकांड, सातपैकी सहा आरोपी दोषी

Last Modified सोमवार, 15 जानेवारी 2018 (15:20 IST)

सोनई

हत्याकांड प्रकरणी
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सातपैकी सहा आरोपींना कोर्टाने दोषी ठरवले आहे. दोषीना १८ जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तर एकाला निर्दोष सोडण्यात आलं आहे.


अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातील सोनई येथे ३ जानेवारी २०१३ रोजी ३ जणांची निर्घूण हत्या करण्यात आली होती. आता या संदर्भात प्रथम २ संशयीतांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर तपास करुन ३ आरोपींना अश्या एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली होती.


याप्रकरणात सोनईतील गणेशवाडी येथे असेलेल्या दरंदले वस्तीत राहणा-या ३ सफाई कामगारांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पोलिसांना १ मृतदेह सेफ्टी टँकमध्ये तर २ मृतदेह विहीरीत आढळून आले होते. या संदर्भात प्रथम २ संशयीतांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर तपास करुन ३ आरोपींना अशा एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली होती.यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

यशवंत देव यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू

national news
ज्येष्ठ संगीतकार, गायक आणि कवी यशवंत देव यांच्यावर मुंबईमधील दादरच्या शुश्रुषा रुग्णालयात ...

वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार?

national news
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राम मंदिरावरील विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

विराटला १० हजार धावांचा विक्रमही खुणावतोय

national news
भारत आणि विंडीजमधील दुसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणमध्ये रंगणार आहे. या सामन्यात कर्णधार ...

सोशल मिडीया अन सेल्फी

national news
सोशल मिडीयावर लाईक मिळवण्याच्या नादात कुठेतरी कसरती करुन सेल्फी काढले जातात. सर्वच ...

दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर

national news
राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. राज्य ...

कोर्टाकडून केवळ दोन तास फटाके फोडण्याची परवानगी

national news
फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यासंबंधी सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिला आहे. ...

देशातील प्रत्येक दुसरा तरुण हा मोबाईलच्या आधीन

national news
देशातील प्रत्येक दुसरा तरुण हा मोबाईलच्या अधीन झाला असून तरुणांना मोबाईलचे व्यसनच लागले ...

बीएसएनएलच्या या पॅकमध्ये वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉल

national news
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने 1,097 रुपयांचा नवीन रिचार्ज पॅक लॉच केला आहे. हे ...

केवळ सबरीमाला मंदिरच नव्हे तर येथे देखील महिलांना प्रवेश ...

national news
केरळमधील सर्वात प्रसिद्ध आणि हल्ली वादग्रस्त सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरील बंदी ...

देशात करदात्यांची संख्या वाढली

national news
देशात १ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असल्याचे जाहीर करणाऱ्या करदात्यांची संख्या गेल्या ४ ...