Widgets Magazine
Widgets Magazine

कर्जमाफीचा अध्यादेश जारी

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ३४ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारकडून  या कर्जमाफीसंबंधीचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. या अध्यादेशानुसार राज्यातील शेतकऱ्यांचे सुमारे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. त्यासाठी एकूण ३४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  

तसेच कर्जमाफीसाठी शेतजमिनीच्या मर्यादेचा निकष लावला जाणार नाही, असेही अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे.  या अध्यादेशानुसार राज्यातील शेतकऱ्यांचे ३० जून २०१६ पर्यंतचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या एकूण कर्जमाफीचा आकडा हा ३४ हजार कोटी रुपये इतका असेल. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

स्वाभिमानी सदाभाऊ खोत यांना जाब विचारणार

पक्षविरोधी भुमिका घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांना ...

news

आता चणा, चणा डाळचा ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये

जगभरात वाचल्या जाणाऱ्या ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये काही नवीन शब्दांचा समावेश करण्यात ...

मुस्तफा डोसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला मुस्तफा डोसाचा हृदयविकाराच्या ...

news

पंढरपुरात ड्रेनेज फुटून चंद्रभागेचं पाणी दुषित

पंढरपूर- विठूरायाच्या दारी भक्तांना घाणीच्या साम्राज्याला सामोरं जावं लागत आहे. ...

Widgets Magazine