testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शहीद जवान सुमेध गवई अनंतात विलीन

sumedh
Last Modified मंगळवार, 15 ऑगस्ट 2017 (23:08 IST)
शहीद जवान सुमेध गवई अनंतात विलीन झालेत. अकोल्यात त्यांच्यावर
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अकोला जिल्ह्यातील लोणाग्रा या त्यांच्या मूळ गावी वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यात आला.

यावेळी हजारो नागरिक, राजकीय नेते, प्रशासन, पोलीस
आणि लष्करातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शहीद सुमेध गवई यांच्या पार्थिवाला त्यांचे वडील वामनराव आणि लष्करात कार्यरत असलेला छोटा भाऊ शुभम यांनी भडाग्नी दिला. यावेळी लष्कर आणि महाराष्ट्र पोलिसांकडून शासकीय मानवंदना देण्यात आली.राज्य सरकारच्या वतीनं पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी त्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. तर लष्काराच्या वतीनं कॅप्टन आशिषसिंह चंदेल यांनी त्यांना मानवंदना दिली.

जम्मू-काश्मिरमधील शोपीया येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत सुमेध यांना वीरमरण आलं. ‘सुमेध गवई अमर रहे’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे यावेळी देण्यात आले. सुमेध2011 मध्ये सैन्यामध्ये भरती झाले होते. ते 11 महार बटालियनमध्ये काश्मिरातील शोपिया सेक्टरमध्ये कार्यरत होते.
सुमेध यांच्या पश्चात आई मायावती, वडील वामनराव, लग्न झालेली लहान बहीण आणि लष्करातच असलेला छोटा भाऊ शुभम असा परिवार आहे.यावर अधिक वाचा :

पत्नी आणि मुलगी यांच्यातील वादामुळे परेशान होते भय्यु ...

national news
राष्ट्रीय संत भय्यु महाराज यांच्या मृत्यूमुळे केवळ इंदूरच नव्हे तर देशातील त्यांच्या अनेक ...

किम जोंग आणखी एक विचित्र प्रकार उघड

national news
सिंगापूरमध्ये अमेरिकेसोबत शिखर परिषदेसाठी आलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग यांची ...

जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर

national news
जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर आणली आहे. जिओने एक नवा प्लान आणला ...

भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज इंदूरमध्ये अंत्यसंस्कार

national news
अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अंत्यसंस्कार ...

भय्यु महाराजांचे सुसाइड नोट, मी तणावात दुनिया सोडून जात आहे

national news
इंदूर- आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. यामुळे ...

मोबाईल चार्ज करताना नका करू या 5 चुका

national news
चार्जिंग करण्याची सवय प्रामाणिक असावी म्हणजे मोबाईल अगदी 0 % पर्यंत डिस्चार्ज झाल्यावर ...

जीयोची अजूनही एअरटेलला भीती, केले प्लान मध्ये बदल

national news
आयडीया आणि एअरटेल यांची मोबाईल क्षेत्रातील मक्तेदारी जीयोने तोडून टाकली आणि स्वतः काही ...

फेसबुकने मानले, सॉफ्टवेयरमध्ये झालेल्या गडबडीमुळे 1.4 कोटी ...

national news
फेसबुकने गुरुवारी सॉफ्टवेअरमध्ये गोंधळ झाल्याचे मान्य केले आहे. कंपनीनं दिलेल्या ...

लॅपटॉप, अन्य उपकरण शोधणे झाले सोपे

national news
डिजीटेक कंपनीने ‘अॅन्टी लॉस्ट वायरलेस ट्रॅकर’हे नवं गॅजेट लॉन्च केलं आहे. ५९५ रुपयांच्या ...

अॅमेझॉनला ५ वर्ष पूर्ण, ग्राहकांसाठी ऑफर

national news
अॅमेझॉन ई-कॉमर्स कंपनी भारतातली पाचवी वर्षपूर्ती साजरी करत आहे. त्यानिमित्ताने ...