नियोजन चुकलं किंवा तांत्रिक चूक झाली असं म्हणता येणार नाही - गिरीश महाजन

girish mahajan
Last Modified सोमवार, 12 ऑगस्ट 2019 (16:55 IST)
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगली येथे पत्रकार परिषद घेऊन सध्यांच्या पूरपरिस्थितीची पूर्ण माहिती दिली आहे. अनेक वर्षात झाला नाही एव्हडा पाऊस
काही दिवसात पडला होता. त्यामुळे प्रशासनाचं नियोजन कुठे चुकले आहे. तांत्रिक चूक झाली असं म्हणता येणार नाही, ही नैसर्गिक आपत्ती आहे, असं गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता या संकटाला सामोरे जातांना मनुष्यबळ कितीही लागूदे, गावं 5-6 दिवसात चकाचक झाली पाहिजे असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत, असं महाजन यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारच अधिक लक्ष हे आरोग्य यंत्रणेकडे आहे. पुरामुळे घाण रस्त्यावर आली आहे, त्यामुळे रोगराई पसरण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. या करीत अतिरिक्त डॉक्टर आणि औषधांची तयारी राज्य सरकारने केली असून, सांगली आणि कोल्हापूरमध्ये सर्वकाही पूर्वपदावर आणू असं गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. विरोधकांना विरोध करू द्या आम्ही आमचे काम पूर्ण करत आहोत, सरकार सर्वोतोपरी मदत करणार असून, सोशल मीडिया कडे दुर्लक्ष केलेले बरे असे त्यांनी सांगितले आहे.


यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

Women’s T20 World Cup : भारत उपांत्य फेरीत

Women’s T20 World Cup : भारत उपांत्य फेरीत
महिला टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडचा 3 धावांनी पराभव करत उपांत्य फेरी ...

नेटफ्लिक्स' ची नवीन प्रमोशनल ऑफर, पहिल्या महिन्यात ५ ...

नेटफ्लिक्स' ची नवीन प्रमोशनल ऑफर, पहिल्या महिन्यात ५ रुपयांत सर्व्हिस
नेटफ्लिक्स'ने Netflix भारतात नवीन प्रमोशनल ऑफर सुरु केली आहे. यामध्ये पहिल्या महिन्यात ...

मराठी भाषा गौरव दिनी उलगडणार मराठी भाषेचा प्रवास आणि प्रवाह

मराठी भाषा गौरव दिनी उलगडणार मराठी भाषेचा प्रवास आणि प्रवाह
ज्येष्ठ साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ...

कोरोना विषाणू : इराण आणि इटलीवरुन येणाऱ्या प्रवाशांचीही ...

कोरोना विषाणू : इराण आणि इटलीवरुन येणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आता इराण आणि इटलीवरुन येणाऱ्या प्रवाशांचीही विमानतळावर ...

जपानमधून ११९ भारतीयांना सुखरूप मायदेशी आणलं

जपानमधून ११९ भारतीयांना सुखरूप मायदेशी आणलं
कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलेल्या जपानमधूनही ११९ भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात ...