Widgets Magazine

राज्यात जीएसटीचा मार्ग मोकळा, शिवसेनेच्या सर्व मागण्या मान्य

बुधवार, 10 मे 2017 (10:27 IST)

Widgets Magazine
GSTBill

जीएसटीबाबत शिवसेनेने केलेल्या सर्व अर्थात तीन मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. जीएसटीची अमलबजावणी सुरू झाल्यावर महापालिकांच्या वाट्याचे उत्पन्न कमी होणार असल्याची शंका शिवसेनेला आहे. त्यामुळे जीएसटीबाबत शिवसेनेने ताठर भूमिका घेतली होती. त्यानंतर या मुद्द्यावर शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

जीएसटी विधेयकाची प्रत द्या, मग पाठिंब्याबाबत विचार करू असे सांगत उद्धव ठाकरे यांनी जीएसटीला पाठिंबा देण्यास नकार दिला होता.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

राणे यांनी संघर्ष यात्रेत सहभागी होऊन नेतृत्त्व करावे : विखे पाटील

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी संघर्ष यात्रेत सहभागी होऊन नेतृत्त्व करावे, असे ...

news

कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी माल्याला दोषी

कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी विजय माल्याला सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणी ...

news

राजस्थानचे शर्मा अमेरिकन लष्करात वैज्ञानिक, तब्बल 1.2 कोटीचे पॅकेज

राजस्थानच्या मोनार्क शर्मा यांना अमेरिकन लष्करात वैज्ञानिक म्हणून नियुक्ती देण्यात आली ...

news

संयुक्त राष्ट्राचा अहवाल, नोटाबंदीतून काळ्या पैश्याला आळा शक्य नाही

एकट्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळ्या पैशाला आळा घालता येणार नाही, असे संयुक्त ...

Widgets Magazine