Widgets Magazine
Widgets Magazine

नागरिकांच्या विरोधानंतर कोल्हापुरात अखेर हेल्मेट सक्ती मागे

शुक्रवार, 14 जुलै 2017 (07:38 IST)

जनतेच्या मोठ्या विरोधानंतर कोल्हापूर आणि इतर  पाच शहरात सुरु केलेली  हेल्मेटसक्ती पूर्णतः  थांबवण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांची  बैठक झाली. त्यात सर्व बाबी ऐकून घेवून हा निर्णय घेतला गेला आहे. 

कोल्हापूरसह सातारा, सांगली, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये15 जुलैपासून   हेल्मेटसक्तीचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याला राजकीय वळण दिले गेले आणि नागरिकांनी सुद्धा मोठा विरोध दर्शवला होता. त्यामुळे सर्व पक्षीय सदस्यांनी पोलिस महानिरीक्षकांची भेट घेतली. जनजागृती करत आपण लोकांना हेल्मेट वापरायला सांगितले पाहीजे असे बैठकीत ठरले आहे.या बैठकीला शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर, महापौर हसीना फरास यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

आता काही सेकंदात वाळतील कपडे (बघा व्हिडिओ)

साधारणात प्रत्येक स्त्रीला कपडे धुऊन आणि ते वाळवण्यासाठी तासोंतास वाट बघणे त्रासदायक ...

news

न्यायालयाने गोविंदाची केस बंद केली

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोविंदा 9 वर्षांनी चाहत्याची बिनशर्त माफी मागण्यास तयार ...

news

पेट्रोल पंपांवरील इंधन घोटाळा : मुख्य सूत्रधाराला अटक

पेट्रोल पंपांवरील इंधन घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार प्रशांत नूलकरला ठाणे पोलिसांनी मंगळवारी ...

news

संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सक्रीय होणार

येत्या 72 तासात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सक्रीय होईल, असं हवामान खात्याने म्हटलं ...

Widgets Magazine