Widgets Magazine
Widgets Magazine

सुट्टींचा महिना आहे ऑगस्ट नोकरदार होणार खुश

मंगळवार, 1 ऑगस्ट 2017 (11:48 IST)

नोकरदारांसाठी पुढचा आठवडा अत्यंत आनंदाचा  आहे.  कारण एका सुट्टीची रजा टाकली की, त्यांना सलग ६ दिवसांची सुट्टी मिळणार आहे.  सह दिवसांच्या सुट्टीमुळे राज्यातील असेलेल हॉट डेस्टिनेशन  रायगड, ईगतपुरी, माथेरान, महाबळेश्वर, भंडारदरा, कार्ला, चिखलदरा इथली बहुतांश हॉटेल, रिसॉर्ट फुल्ल झाली आहेत. जर पूर्ण सुट्टी पहिली तर  १२ तारखेला दुसरा शनिवार आहे, १३ तारखेला रविवार आहे, १४ तारखेला कृष्ण जन्माष्टमीची सुट्टी आहे,  १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाची सुट्टी आहे  १६ तारखेची एक सुट्टी घेतली तर १७ तारखेला पतेतीची सुट्टी आहे. अशा सलग सुट्ट्यांमुळे अनेकांनी जोरदार प्लानिंग केले आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

सामनाची मुंबई कुलगुरूंवर झहरी टीका, निकालांचे श्राद्ध - उद्धव ठाकरे

शिक्षण मंत्री तसेच विद्यापीठाच्या कुलगुरूंवर तर जातेच, पण इतका बेफिकीर, अकार्यक्षम ...

news

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे कुलगुरूंच्या राजीनाम्यासाठी बोंब मारो आंदोलन

आज मुंबई विद्यापीठाच्या परिसरात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल ...

news

बिहार नंतर आता AIADMK एनडीएमध्ये सहभाग नोंदवणार

बिहार यांना भाजपाने सोबत घेतले आहे. आता दक्षिण भारतातील जयललिता यांचा पक्ष AIADMK ...

news

आपल्या सैनिकांचे यश : लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर अबु दुजानाचा खात्मा

पुन्हा एकदा आपल्या सैनिकांनी आपली ताकत सिद्ध केली आहे. आज जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीदरम्यान

Widgets Magazine