testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

काजवा महोत्सवात वेळेची मर्यादा पाळा

fireflies
अहमदनगर व नाशिक या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या भंडारदरा येथील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात काजवा महोत्सव सुरु आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या महोत्सवाची प्रवेशाची वेळ रात्री
9 पर्यंत असून अभयारण्यातून बाहेर पडण्याची वेळ रात्री 12 पुर्वीची आहे. तरी पर्यटकांनी वेळेची मर्यादा पाळावी, असे आवाहन वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अ.मो.अंजनकर यांनी केले आहे.

वन्यप्राण्यांकडून हल्ला होण्याचा धोका असल्याने अभयारण्यात काजवा बघण्याचा आनंद लुटतांना मुख्य रस्ता सोडून पर्यटकांनी जंगलात दुरवर जाऊ नये. सुरक्षित अंतर ठेवून पर्यटकांनी काजव्याचे निरीक्षण करावे. अभयारण्यात क्षेत्रात प्रवेश करतांना वाहनाचे दिवे मंद स्वरुपात ठेवावे व अनावश्यकरीत्या हॉर्नचा वापर तसेच कुठल्याही प्रकारचे ज्वालाग्रही पदार्थ बाळगु नये. पर्यटकांनी धुम्रपान व मद्यपान कटाक्षाने टाळावे, असे वन्यजीव विभाग ,नाशिक यांनी कळविले आहे.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

अख्ख्या देशातली वीज गेली आणि 4.8 कोटी लोक अंधारात बुडाले

national news
मोठ्या प्रमाणात वीजेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अर्जेंटिना आणि उरुग्वेमध्ये तब्बल 4.8 ...

भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप मॅच: 'सर्फराझला जे करण्यास मनाई ...

national news
या वर्ल्ड कप स्पर्धेत सगळ्यात जास्त रंगलेल्या मॅचमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर 89 ...

बजेटमध्ये बँकिंग, इंफ्रा आणि ऑटो सेक्टरला मिळू शकतो दिलासा!

national news
बजेटच्या तयारीत बँकिंग सेक्टर आणि कॅपिटल मार्केटच्या प्रतिनिधींनी वित्तमंत्र्यांसमोर ...

भारत-पाक सामन्या दरम्यान अम्मांचा व्हिडिओ व्हायरल

national news
रविवारी वर्ल्ड कप दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकला ...

मोदी सरकारचे बक्षीस! शेतकर्‍यांसाठी आणणार आहे कॅशबॅक स्कीम

national news
लहान शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार बजेटमध्ये कॅशबॅक सारखी स्कीम आणू शकते. ...