testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

स्कार्फचा फास नऊ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Last Modified मंगळवार, 24 जुलै 2018 (09:21 IST)
नाशिक येथे दुर्दैवी घटना घडली आहे. झोपलेली चिमुकली पडू नये या काळजीपोटी बांधलेल्या स्कार्फचाच फास लागून नऊ महिन्यांच्या मुलीचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना सातपूरच्या शिवाजीनगरमध्ये
घडली़ आहे. आराध्या योगेश खाडपे (समर्थ रेसीडेन्सी, शिवशक्ती चौक, शिवाजीनगर, सातपूर) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. योगेश खाडपे आपली पत्नी आणि 9 महिन्यांच्या आराध्यासह सातपूर येथे भाड्याच्या खोलीत राहतात. आज दुपारी आराध्याला झोळीमध्ये झोपवून आई मनीषा खडपे या घरातील कामं करत होत्या. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी मनिषा खाडपे यांनी मुलगी आराध्या हिस घरातील झोळीमध्ये झोपण्यासाठी टाकले. मुलगी झोळीतून ती खाली पडू नये या काळजीने त्यांनी झोळीला स्कार्फने बांधला व त्यानंतर घरकामामध्ये व्यस्त झाल्या. मात्र अचानक झोपेत खाली सरकत आलेल्या आरध्याला स्कार्फचा गळफास बसला. त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

Samsung Galaxy A30 च्या किंमतीत कपात, नवीन किंमत जाणून घ्या

national news
सॅमसंगने आपल्या Galaxy A30 ची किंमत कमी केली आहे. आता हा मॉडेल आपल्याला 1500 रुपये कमी ...

आदित्य ठाकरे हे राज्याचे नेतृत्व करतील

national news
उद्धव ठाकरे 16 जून रोजी प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येला भेट देणार असून, ...

जे काही बोलले त्याबद्दल जीभ हासडली असती - उदयनराजे भोसले

national news
नीरेच्या पाण्यावरून रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले या दोघांमधला वाद विकोपाला गेला ...

सचिन ने दिला भारतीय संघाला हा सल्ला असे हरवा पाकीस्थानला

national news
भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक खेळातील शत्रूच आहेत. भारताचा विश्वचषकातील सामना रविवार 16 ...

माझ्यासाठी माझे बाबा जादूगारच - मयुरी देशमुख

national news
"बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन, स्वतः च्या ...