तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचे आजचे भाव जाणून घ्या
तुम्ही जर सुट्टीच्या दिवशी फिरायला जाण्याचा प्लॅन करीत असाल तर त्या आधी पेट्रोल-डिझेलचे भाव काय आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. आज पेट्रोल-डिझेलचे नवीन दर घोषित झाले आहे.
भारतात सर्व राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेल भाव वाढतात तर कधी उतरतात. रोज भाव बदलत असतात. पण आज फारसा बदल झालेला नाही. पण तुम्हाला विकेंडला कुठे फिरायला जायचे असेल तर भाव माहित असणे गरजेचे आहे.
पेट्रोल-डिझेलच्या भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे कमी देखील होत आहे. पण आज फारसा बदल झालेला दिसत नाही आजचे भाव स्थिर आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी डिझेलचे भाव महाराष्ट्रात कमी झाले असून पासष्ठ पैशांनी पेट्रोलच्या किमती कमी झाल्या होत्या कारण व्हॅट दर कमी केल्यामुळे झाल्या.
कच्चा तेलाच्या किंमतींवर पेट्रोल-डिझेल चे दर अवलंनबून असतात. मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव 103.44 रुपये असून डिझेल 89.97 रुपये लिटर आहे. तर नवी दिल्लीमध्ये पेट्रोल 94.72 रुपये तर डिझेल 87.62 रुपये आहे. चेन्नई मध्ये पेट्रोल 100.75 रुपये आहे तर डिझेल 92.34 रुपये आहे. कोलकत्ता मध्ये पेट्रोल 104.95 रुपये तर डिझेल 91.76 रुपये आहे.
महाराष्ट्र-
छत्रपती संभाजी नगर- पेट्रोल 104.34, डिझेल 90.86 रुपये
नाशिक- पेट्रोल 104.43, डिझले 90.95 रुपये
पुणे- पेट्रोल 103.98, डिझेल 90.51 रुपये
नागपूर- पेट्रोल 103.44, डिझेल 90.52 रुपये
ठाणे- पेट्रोल 103.51 डिझेल 90.3 रुपये
सातारा- पेट्रोल 104.64, डिझेल 91.15 रुपये