testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

लातूर : चपलेच्या दरावरुन वाद, ग्राहकाचे डोके फोडले

latur
Last Modified शुक्रवार, 9 जून 2017 (11:17 IST)

लातूरच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या गंजगोलाईत

चपलेच्या दरावरुन सुरु झालेल्या वादाचं पर्यवसन हाणामारीत झाल्यानंतर दुकानदाराने ग्राहकाचे डोके फोडले.
ग्राहक माधव सुर्यवंशी पत्नी आणि मेव्हणा विक्रम शिंदेसह
बाबा तांबोळी यांच्या चपलेच्या
दुकानात गेले होते. सुर्यवंशी यांच्या पत्नीने चप्पल पाहिली. दुकानदाराने त्याची किंमत 250 रुपये सांगितली. तेव्हा त्यांनी 200 रुपयांना चपलेची मागणी केली.

ग्राहक माधव सुर्यवंशी पत्नी आणि मेव्हणा विक्रम शिंदेसह दुकानात गेले होते. सुर्यवंशी यांच्या पत्नीने चप्पल पाहिली. दुकानदाराने त्याची किंमत 250 रुपये सांगितली. तेव्हा त्यांनी 200 रुपयांना चपलेची मागणी केली.
भडकलेल्या दुकानदाराने ग्राहकाला शिवीगाळ केल्याचा, तसंच महिलेबद्दल अपशब्द काढल्याचा आरोप करण्यात आला. हमरीतुमरीवरुन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचलं. दुकानदाराने सहकाऱ्यांना बोलावून ग्राहकाला बेदम चोप दिला.यावर अधिक वाचा :