बुलढाणा येथे बसस्थानकात प्रेमी युगुलाला प्रेयसीच्या घरच्यांनी चोपले व्हिडियो व्हायरल

Last Modified बुधवार, 17 एप्रिल 2019 (16:58 IST)
स्वतःच्या तंद्रीत असलेल्या प्रेमाच्या भावविश्वात रमत एकमेकांसोबत गप्पा करणार्‍या एका प्रेमीयुगलाची मुलीच्या घराकडील मंडळीने चांगलीच धुलाई केली आहे. हा सर्व प्रकार नांदुरा बसस्थानकावर दुपारी २ वाजता घडला आहे. या प्रकरणात काही कळायच्या आत घडलेल्या या घटनेचा बघ्यांनी व्हिडीओही तयार केला. तर काहींनी हा व्हिडीओ चक्क सोशल मिडीयावर व्हायरल केला. यामुळे नांदुरा आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये दोघे बस स्थानक परिसरात गप्पा मारत बसले होते. या दोघांवर मुलीच्या घरच्यांना संशय होता. त्यांचा पाठलाग करत घरातील पुरुष मंडळी बस स्थानक परिसारत आली, त्यांनी या दोघांना बोलताना पाहिले. त्या युवकाला काही विचारायच्या आत त्याला जबर मारहाण करायला सुरुवात केली. त्याला बस स्थानकात सर्व प्रवासी लोकांसमोर जोरदार मारले, त्याला जमिनीवर झोपवून मारहाण केली.यावेळी त्याची प्रेयसी ने तिच्या घरातील लोकांना समजवून सांगायचा प्रयत्न केला मात्र तीला देखील बेदम मारहाण केली आहे. यावेळी त्या ठिकाणी उभ्या लोकांनी मदत न करता त्या दोघांना मार देताना व्हिडियो शूट केला आहे. तर अजून हद्द की तो फेसबुकवर अपलोड केला आहे. हा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकरणातील नावे अजूनतरी समोर आली नाहीत मात्र
व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोबाईल निर्मिती केंद्र

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोबाईल निर्मिती केंद्र
भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचं मोबाईल निर्मिती केंद्र ठरत असल्याची माहिती केंद्रीय ...

आमच्या देशात फिरायला या, आम्ही स्वागत करतो

आमच्या देशात फिरायला या, आम्ही स्वागत करतो
कोरोनाच्या संकटात अनेक देशांमध्ये लॉकडाऊन हटवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे काही ...

Remove China Apps जोरात, रेटिंगही चांगले

Remove China Apps जोरात, रेटिंगही चांगले
भारतात चीनबद्दल मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. यातून बहिष्कार घालायला सुरुवात ...

मराठी विषय सक्तीचा, झाला मोठा करण्याचा निर्णय

मराठी विषय सक्तीचा, झाला मोठा करण्याचा निर्णय
राज्यात सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अध्यापनामध्ये ...

कोरोना संसर्गाच्या यादीत भारत सातव्या स्थानावर

कोरोना संसर्गाच्या यादीत भारत सातव्या स्थानावर
एका दिवसांत सर्वाधिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारतात आता १ ...