शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 एप्रिल 2020 (22:12 IST)

उद्धव ठाकरेंनी चालकाला दिली सुट्टी, स्वत: चालवली कार

करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कौतुकास्पद निर्णय घेत चालकाला सुट्टी दिली आणि कॅबिनेटच्या बैठकीत जाण्यासाठी स्वत: कार चालवली. यासंदर्भातला एक व्हिडीओ समोर आला आहे. 
 
मुख्यमंत्र्यांचे निवास स्थळ मातोश्री परिसरही सील करण्यात आलं आहे कारण परिसरात एका चहावाल्याला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. यानंतरच मुख्यमंत्र्यांनी ड्राइव्हरला सुट्टी दिली आणि स्वत: स्टेरिंयग हातात घेतले.