testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दहावीचा निकाल जाहीर

महाराष्ट्रात दहवी निकालात जाहीर करण्यात आला आहे, त्यात कोकण अव्वल आले. राज्याचा एकूण निकाल ८८.७४ टक्के. मुलींचा निकाल ९१.४६ टक्के, तर मुलांचा निकाल ८६.५१ टक्के. कोकण विभाग राज्यात अव्वल तर नागपूर विभाग कमी.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च 2017मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल येत्या उद्या 13 जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांची दिली आहे.

इथे पाहता येईल 10वीचा निकाल
www.mahresult.nic.in


www.result.mkcl.org

www.maharashtraeducation.com


यावर अधिक वाचा :