testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आमचाच महापौर होणार: पाटील

मुंबईत शिवसेना-भाजप युतीचाच होणार आहे अये मत महसूल मंत्री यांनी व्यक्त केल आहे. भाजप- शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. निवडणुकीपूर्वी युती तुटली होती
घरात भांडणं होत नाहीत का ? असा सवाल उपस्थित करत, चंद्रकांत पाटलांनी मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत.
इतर कोणत्याही पक्षांनी मनात मांडे खाऊन आनंद घेऊ नये असा टोमणाही त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला लावला आहे.कितीही विघ्ने आली तरीदेखील राज्य सरकार 5 वर्ष पूर्ण करणार आहे असा ठाम विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.राज्यातील सर्व पुलांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून पुढील 3 वर्षात 14 हजार पुलांची दुरुस्ती करणार असल्याचं पाटील यांनी नमूद केलं असून अनेक नवीन प्रकल्प सुरु होणार यांचे सुतोवाच त्यांनी केले आहे.


यावर अधिक वाचा :