testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वैयक्तिक कारणांमुळे राज परदेशात जाणार, गुढीपाडवा मेळावा रद्द

Last Modified सोमवार, 20 मार्च 2017 (16:45 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवाजी पार्कवर होणारा यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे. जाणार असल्याने शिवाजी पार्कवर होणारा गुढीपाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवरच गुढीपाडवा मेळावा साजरा करावा असं पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे.
गुढीपाडव्याला राजकीय पक्ष गुढीपाडव्याला शोभायात्रा काढतात. यामध्ये शिवसेना आणि मनसे आघाडीवर असतात. दोन वर्षांपूर्वी मनसेने गुढीपाडवा मेळाव्याला सुरुवात केली होती. परंतु राज ठाकरे वैयक्तिक कारणांमुळे परदेशात जाणार असल्याने यंदा हा मेळावा रद्द करण्यात आला आहे.


यावर अधिक वाचा :