testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मोदी परदेश दौर्‍यावर, डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार

narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवसीय परदेश दौर्‍यासाठी रवाना झाले आहेत. या 4 दिवसात मोदी पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँड या देशांना भेट देणार आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून मोदी त्यांना पहिल्यांदाच भेटणार आहेत. या भेटीत दहशतवाद तसंच एच 1 बी व्हिजामध्ये केलेल्या बदलांवर चर्चा करतील.
पंतप्रधान मोदी 26 जूनला राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. अमेरिकेच्या या दौऱ्यात मोदींचा द्विपक्षीय व्यापारात वाढ आणि आर्थिक संबंध मजबूत करण्यावर जोर असेल. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच बैठक असणार आहे.


यावर अधिक वाचा :