Widgets Magazine
Widgets Magazine

घाटकोपर इमारत दुर्घटना मृतांची संख्या १३ वर

मुंबई येथील  इमारत कोसळल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १३ वर गेली आहे. यामध्ये अजुनही मदत कार्य सुरु आहे. पडलेल्या इमारतीच्या तळमजल्याला नर्सिंग होम... नर्सिंग होमच्या बांधकामामुळे बिल्डिंग कोसळली, रहिवाशांचा आरोप केला जात आहे. या ठिकाणाहून होत असलेली ईस्टर्न एक्सप्रेसवेवर घाटकोपरकडे जाणारी वाहतूक बंद केली गेली आहे. तर हे बचाव कार्य सुरु होते तेव्हा बचावकार्य करताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी  झाला आहे.
 
शिवसेनेचा स्थानिक पदाधिकारी जबादार ?
 यामध्ये एक नवीन महिती पुढे आली आहे. की या भीषण  दुर्घटनेला फक्त आणि फक्त  इमारतीच्या तळमजल्यावरच्या रुग्णालयाचे बांधकामच जबाबदार  आहे. यामध्ये शिवसेनेचा स्थानिक पदाधिकारी सुनील सितप याचं हे रुग्णालय आहे अशी महिती समोर आली आहे. त्याने दोन वर्षपूर्वी येथे मोठे बांधकामातील बदल केले होते. आणि हे रुग्णालय  महिला डॉक्टरला हे रुग्णालय भाड्यानं चालवायला दिलं होते. जेव्हा इमारतीती बदल केले तेव्हा नागरिकांनी विरोध केला मात्र हा विरोध न जुमानता हे सर्व अंतर्गत बदल केले आणि अनेक कॉलम तोडले होते. त्यामुळे  ही इमारत कोसळली आहे असे प्राथमिक रित्या  समोर आले आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

मेंदूवर शस्त्रक्रिया सुरू असताना तो वाजवत होता गिटार! (Video)

शरीरावर होणार्‍या वेगवेगळ्या शस्त्रक्रियांमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया सर्वात जटील समजली ...

news

मुंबईतील घाटकोपरमध्ये चार मजली इमारत कोसळली!

मुंबईतील घाटकोपरमध्ये चार मजली इमारत कोसळली आहे. दामोदर पार्क येथे श्रेयस सिनेमागृहाजवळची ...

news

रामनाथ कोविंद देशाचे नवीन राष्ट्रपती

रामनाथ कोविंद देशाचे 14वे राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. शपथ घेण्यापूर्वी ते महात्मा गांधी ...

news

विठ्ठल- रूक्मिणी मंदिराचे प्राचीन स्वरूप होतेय नष्ट

पंढरपूर- भारतीय पुरातत्व विभागाकडून देशातील सर्व मंदिरे प्राचीन पद्धतीची राहवीत, यासाठी ...

Widgets Magazine