testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कौतुकास्पद, ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी गुरुद्वाराने धार्मिक कार्यक्रमात वाटले दहा हजार हेडफोन्स

mumbai gurudwara
कौतुक करावे अशी गोष्ट मुंबईतील एका गुरुद्वाराने केली आहे. ध्वनी प्रदूषण कमी व्हावं, अशी अनेकांची इच्छा असते. मात्र त्याची सुरुवात इतरांपासून व्हावी, असं वाटणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. मात्र
उल्हासनगरमधल्या एका गुरुद्वाऱ्याच्या बाबतीत वेगळच
घडल आहे.
सत्संगावेळी होणारं ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी गुरुद्वाऱ्यानं स्तुत्य पाऊल उचलल असून अभिनव उपक्रमाचं मुंबई उच्च न्यायालयानंदेखील तोंडभरुन कौतुक केलं आहे.

उल्हासनगरमधील गुरुद्वाऱ्याच्या अमृतवेला ट्रस्टनं 43 दिवसांच्या सत्संगाचं आयोजन केलं,
गुरुनानक जयंतीच्या निमित्तानं आयोजित सत्संग किर्तनात हजारो शीख बांधव उपस्थित होते. यावेळी ध्वनीक्षेपक लावण्यात येणार होता. मात्र त्यामुळे होणारं ध्वनी प्रदूषण लक्षात घेता ट्रस्टनं तब्बल 10 हजार हेडफोन्सचं वाटप केल होते, त्यामुळे कोणत्याही ध्वनी प्रदूषणाशिवाय सत्संग अगदी उत्तमपणे संपन्न झाला आहे. एक अनोख अस उदाहरण गुरुद्वाराने घालवून दिले आहे. गुरुद्वारा ट्रस्टनं घेतलेल्या या निर्णयाचं मुंबई उच्च न्यायालयानं खूप कौतुक देखील केलं आहे.उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे न्यायालयानं महापालिका आणि आयुक्तांचीही स्तुती केली.

जर 99 टक्के अधिकारी नियमांच्या चौकटीत राहून काम करत नसतील, तर नियमाच्या अधीन राहून उत्तमपणे स्वत:ची जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांचं कौतुक व्हायला हवं, असं उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं म्हटल आहे. त्यामुळे देशातील इतर ठिकाणी मोठ्या आवाजात लोकांना त्रास होईल अश्या पद्धतीने जे धार्मिक कार्यक्रम होतात त्यांच्यासमोर एक मोठा आदर्श ठेवला गेला आहे.


यावर अधिक वाचा :

Vodafone 351 रुपयांच्या रिचार्जमध्ये देत आहे अनलिमिटेड ...

national news
या दरम्यान यूजर्सला लाइव्ह टीव्ही, मूव्ही आणि व्हिडिओसाठी वोडाफोन प्लेची सुविधा मिळते. ...

नाकारले गिफ्ट आणि नोट नवर्‍यामुलाला हवं मोदींसाठी वोट

national news
आहेर, लिफाफे आणि बुके आणू नये अशी विनंती करत असलेले लग्नाचे कार्ड तर आपण बघितले असतील ...

ऑनर किलिंग: घरच्यांनी प्रेमी जोडप्याचे तुकडे केले

national news
बिहार येथील गयामध्ये एका प्रेमी जोडप्याला प्रेमाची किंमत आपले प्राण गमावून द्यावी लागली. ...

दिल्लीच्या हॉटेलमध्ये आग लागल्याने 17 जणांचा मृत्यू, जीव ...

national news
नवी दिल्ली - करोल बाग येथील हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी पहाटे आग लागल्यामुळे 17 ...

महिलेचा ९ वर्षीय मुलावर बलात्कार

national news
केरळमध्ये एक धक्का देणारे प्रकरण समोर आले आहे. एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अवघ्या ९ ...

LIC पॉलिसी असेल तर लवकर करा हे काम, नाही तर अडकू शकतो ...

national news
आपल्याकडे भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) पॉलिसी आहे आणि मॅच्योर होणार असेल तर लगेच आपलं ...

लंबोरगिनी हुराकेन ईवो लॉन्च, जाणून घ्या किंमत

national news
लंबोरगिनीने भारतात हुराकेन ईवो लॉन्च केली आहे. हे रेगुलर हुराकेनचा फेसलिफ्ट वर्जन आहे. हे ...

आणखी पाच महाविद्यालयांना स्वायत्ततेचा दर्जा

national news
राज्यातील आणखी पाच महाविद्यालयांना स्वायत्ततेचा दर्जा दिला आहे. यामुळे राज्यातील स्वायत्त ...

नाणार प्रकल्प आता अन्यत्र हलविण्यात येईल : मुख्यमंत्री

national news
कोकणातील नाणार येथील तेल शुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प अन्यत्र हलविण्याची औपचारिक घोषणा ...

ईडी चौकशीची भीती दाखवली म्हणून .....

national news
सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आगामी ...