Widgets Magazine
Widgets Magazine

आता नवी मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंटला बंदी नाही

शुक्रवार, 9 जून 2017 (16:36 IST)

mumbai highcourt

मुंबई हायकोर्टाने क्लस्टर डेव्हलपमेंटवरील बंदी उठवली आहे. नवी मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंटला वाढीव एफएसआय देण्याच्या निर्णयाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी, राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार हायकोर्टानं ही स्थगिती उठवली आहे. याआधी 2014 मध्ये राज्य सरकारने क्लस्टर डेव्हलपमेंटकरता वाढीव एफएसआय देण्याचा प्रस्ताव आणला होता. ज्याच्या अंमलबजावणीनंतर एखाद्या झोपडपट्टीचा पुनर्विकास करणाऱ्या विकासकाला त्याचा फायदा होऊन त्याला जवळपास 60 मजली उत्तुंग इमारती बांधण्याची मुभा मिळणार होती. मात्र याविरोधात दाखल एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना, न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्याला स्थगिती दिली होती.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप

उस्मानाबादच्या तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप एका भाविकाने केला आहे. ...

news

UK Election: पंतप्रधान थेरेसांना झटका

ब्रिटनमध्ये संसदीय निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात आहे. मतमोजणीत पंतप्रधान पंतप्रधान ...

news

कबुतरखाना कायमस्वरुपी बंद करा, मनसेने केली मागणी

मुंबईतील दादर स्टेशनबाहेर असलेल्या ब्रिटिशकालीन कबुतरखाना कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी ...

news

लातूर : चपलेच्या दरावरुन वाद, ग्राहकाचे डोके फोडले

लातूरच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या गंजगोलाईत चपलेच्या दरावरुन सुरु झालेल्या वादाचं ...

Widgets Magazine