Widgets Magazine

उत्तर कोकणासह मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज

mumbai rain
मुंबई| Last Modified सोमवार, 18 सप्टेंबर 2017 (16:07 IST)
येत्या 72 तासांत उत्तर कोकणासह मुंबईत मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता, कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे.
रविवारी सकाळी मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर पुन्हा पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे.दरम्यान, सध्या राज्यभरात ठिकठिकाणी पावसाची संततधार पाहायला मिळत आहे.सततच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.


यावर अधिक वाचा :