testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पंढरपूर माजी नगरसेवकाचा खून

Last Modified मंगळवार, 18 एप्रिल 2017 (12:35 IST)
काँग्रेसचे पंढरपूरचे माजी नगरसेवक श्रीनिवास उर्फ नामदेव भुईटे यांची सांगलीत कोयत्याने वार करुन हत्या झाली आहे. सांगलीतील मिरज इथल्या भोसे फाट्यावर अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेने राजकीय हालचाल झाली असून शहरात तणाव निर्माण झाला आहे.
भुईटे आपल्या
मित्रांसह मिरज येथून रात्री परत येत होते त्यावेळी
अज्ञात हल्लेखोरांनी
गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला केला होता .
मात्र दुसरीकडे त्यांच्या सोबत असलेली मित्रांनी हल्लेखोरांना पाहून पळून गेले. त्यावेळी त्यांच्या वर जीव घेणा हल्ला झाला होता.
मिरज इथल्या विशाखा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल होत. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत फिर्याद नोंदवून घेतली आहे. तर नेमक काय कारण होत याचा तपास करत आहेत.


यावर अधिक वाचा :