फॅक्ट चेक : सैराट फेम नागराज मंजुळे राजकारणात, वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

Nagraj Manjule
Last Updated: सोमवार, 8 एप्रिल 2019 (10:16 IST)
सोशल मीडिया सध्या अनेक बाबतीत गाजत आहे. सेलेब्रिटी, व्हिडियो, राजकारण आणि इतर अनेक गोष्टी यावर मेसेज आणि इमेज स्वरूपात फिरत असतात. यामध्ये अनेकदा खोटी माहिती पुरवली जाते आणि त्यामुळे अनेक गैरसमज निर्माण होतात. सोशल मीडियातून अनेक पद्धतीने प्रचार-अपप्रचार सुरु आहे. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. त्या प्रकारचे मेसेज जोरदार फिरत असून एक इमेज फाईल देखील फिरत आहे. नागराज मंजुळेंनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला, असं नेटकऱ्यांनी जाहीर करुन टाकलं. पण हे खरंच घडलं आहे का, कधी झाले त्यांनी खरच राजकारणात प्रवेश केला आहे का ? याचा विचारसुद्धा केला नाही आणि मेसेज जोरदार फॉरवर्ड केला आहे. मात्र या व्हायरल मेसेजनंतर वंचित बहुजन आघाडीने पूर्ण स्पष्टीकरण दिलं आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी वंचित बहुजन आघाडीत कोणताही प्रवेश केलेला नाही, असं वंचित बहुजन आघाडीचे
प्रवक्ते
सिद्धार्थ मोकळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागराज अजूनतरी राजकारण या पासून दूरू असून त्याने कोणतही प्रवेश केला नाही. मेसेज फॉरवर्ड करतांना काळजी घेणे फार गरजेची असून जर चुकीचा मेसेज समाजात गेला तर तर अफवा पसरून त्याचे वाईट परिणाम अनेकदा दिसून आले आहेत. त्यामुळे तुमच्याकडे मेसेज आला तर त्याची सत्यता नक्की तपासून पहा .


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

पुण्यातील प्रतिबंधित भागात निर्बंध अधिक कडक, भाजीपाला ...

पुण्यातील प्रतिबंधित भागात निर्बंध अधिक कडक, भाजीपाला विक्रेत्यांनाही बंदी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील प्रतिबंधित भागात आता अधिक कडक बंधने लागू करण्यात ...

कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाईस ...

कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाईस स्थगिती, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
लॉकडाऊनच्या काळात आपल्या कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाईस सुप्रीम ...

मुंबई उपनगरात कोरोना रुग्णांची वाढ कायम

मुंबई उपनगरात  कोरोना रुग्णांची वाढ कायम
कोरोना रुग्णांचा आकडा दिवसा गणिक वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य ...

कोरोना लॉकडाऊन: 'कधी कधी वाटतं इच्छा मरणाला परवानगी असती तर ...

कोरोना लॉकडाऊन: 'कधी कधी वाटतं इच्छा मरणाला परवानगी असती तर कधीच स्वीकारलं असतं'
बंद खोलीत दररोज सतत कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी आपल्याला लॉकडाऊनने दिली. ...

विधान परिषदेचं तिकीट नाकारलं म्हणजे पक्षाने सर्वस्वी दूर ...

विधान परिषदेचं तिकीट नाकारलं म्हणजे पक्षाने सर्वस्वी दूर केलं असं नाही- तावडे
विधानसभेचं तिकीट नाकारलं हे खरंय. पण विधानपरिषदेसाठी मी नाही म्हटलं. विधानसभेचं तिकीट ...