testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जिममध्ये Exercise करताना तरुणाचा मृत्यू

 नाशिकच्या उत्तमनगर परिसरात जिममध्ये व्यायाम करताना एका 19 वर्षीय  तरुणाचा मृत्यू झाला आहे. अजिंक्य लोळगे असं मृत युवकाचं नाव असून तो इंजिनियरिंगचा विद्यार्थी होता. 
Last Modified शनिवार, 17 जून 2017 (11:56 IST)

या

परिसरातील बॉडी झोन जिममध्ये का संध्याकाळी सहा वाजता अजिंक्य व्यायाम करण्यासाठी गेला होता. व्यायाम करताना अचानक चक्कर आल्याने अजिंक्य जागीच कोसळला.

त्याला जवळच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचार सुरु होण्यापूर्वीच अजिंक्यचा मृत्यू झाला होता.
तो
आई-वडिलां
एकुलता एक मुलगा आहे.यावर अधिक वाचा :