शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 मे 2019 (10:08 IST)

नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत भूसुरुंग स्फोट घडवला यातील १५ शहिदांची नावांची यादी

नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर भूसुरुंग स्फोट घडवत, स्फोटात 15 जवान शहीद झाले आहेत. शिवाय चालकाचाही मृत्यू झाला. रस्त्याचं काम सुरु असलेल्या ठिकाणी तब्बल 30 वाहने पेटवून दिली. त्यानंतर आज पुन्हा नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून भीषण हल्ला केला. या भीषण हल्ल्यात शहीद जवानांची यादी पुढील प्रमाणे 
 
1) साहुदास मदावी – कुरखेडा- गडचिरोली ,2) प्रमोद भोयर –  देसाईगंज- गडचिरोली ,3) किशोर बोबाटे- आरमोरी- गडचिरोली ,4) योगाजी हालमी- कुरखेडा- गडचिरोली ,5) कुरणशाह दुगा- आरमोरी- गडचिरोली ,6)लक्ष्मण कोदापे- कुरखेडा- गडचिरोली ,7) भूपेश वालोदे-लाखणी- भंडारा, 8) नितीन घोरमारे- साकोरा- भंडारा ,9) राजु गायकवाड- मेहकर बुलढाणा, 10) सर्जेराव खरडे- देउळगाव बुलढाणा, 11) दिपक सुरुषे- मेहकर बुलढाणा12) संतोष चव्हाण-औंधा-हिंगोली ,13) आरिफ तौशिब शेख-पाटोदा बीड, 14) अमृत भदादे- कुही नागपुर 15) अग्रमन रहाटे-अरणी- यवतमाळ.