1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 ऑक्टोबर 2019 (10:07 IST)

रितेशच्या ट्विटला नेटकऱ्यांचा भरपूर प्रतिसाद

Networks respond well to Ritesh's tweet
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देखमुख यांचे दोन्ही सुपुत्र यंदा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. भावांच्या विजयानंतर अभिनेता रितेश देशमुखने आपल्या ट्विटर अकाऊंटवर, बाबा आम्ही करुन दाखवलं ! असं भावनिक ट्विट केलं आहे. रितेश देशमुखच्या या ट्विटला नेटकऱ्यांनीही भरपूर प्रतिसाद दिला आहे. 
 
अमित देशमुख हे लातूर शहर तर धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. रितेश देशमुखनेही आपल्या दोन्ही भावांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेत सत्ताधारी पक्षावर टीका केली होती.