Widgets Magazine
Widgets Magazine

नितेश राणे यांच्यासह 24 जणांची जामिनावर सुटका

मंगळवार, 11 जुलै 2017 (16:45 IST)

nilesh rane
कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्यासह 24 जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मत्स्य आयुक्तांविरोधातील मासेफेक आंदोलनप्रकरणी नितेश राणे यांना मालवण पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना कुडाळ सत्र न्यायालयात नितेश राणेंना हजर करण्यात आले. यावेळी नितेश राणे यांच्यासह 24 जणांची प्रत्येकी सात हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. 
 
येथील मच्छिमारांच्या अनेक प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी मत्स्य कार्यालयात गेले होते. यावेळी राणे त्यांच्यासोबत आलेल्या मच्छिमारांनी थेट आयुक्तांच्या टेबलवर माशांची टोपली ओतली. तसेच, नितेश राणे यांनी  सहाय्यक मत्स्य आयुक्तांवर थेट मासे फेकले होते. दरम्यान, याप्रकरणी मालवण पोलिसांनी नितेश राणे यांच्यावर ही कारवाई केली होती. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

फ्री बर्गर पडलं महाग, पोट फुटले

एखादी खाण्याची वस्तू फ्री जरी मिळत असली तरी पोट आपले आहे हे विसरून चालत नाही. अशात अनेकदा ...

news

देशात कॉण्डोमचा वापर घटला

नवी दिल्ली- देशात कॉण्डोम वापराचे प्रमाण मोठ्या वेगाने घटत असल्याची माहिती समोर आली आहे. ...

news

अमरनाथ दहशतवादी हल्ला : बस ड्रायव्हरच्या शब्दांमध्ये.... See Video

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रा करून परत असताना गुजरातच्या यात्रेकरूंच्या ...

news

पाणीपुरवठाच्या 171 प्रकल्पांचे एकाच वेळी ई-भूमिपूजन

राज्याच्या विविध भागात मंजूर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजना, हवामान केंद्र, साठवण ...

Widgets Magazine