पालघरमध्ये निवडणूक प्रचारात पैसे वाटप

Last Modified शनिवार, 26 मे 2018 (10:53 IST)

पालघरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात आता पैसे वाटपाचे नवीन प्रकरण समोर आले आहे.

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार अमित घौडा आणि काही शिवसैनिकांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील रानशेत भागातून पैसे वाटप करणाऱ्या काही तरुणांना पकडले.
शिवसेनेने या पैसे वाटपामागे पालघर भाजपा शहराध्यक्ष असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. हे पैसे मुलांकडे कुठून आले? त्यांना कोणी दिले ? याचा पोलीस तपास करत आहे.



यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द

श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चुकीचे विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला उध्दव ठाकरे ...

बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्याशी मांडवली केली : ...

बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्याशी मांडवली केली : निलेश राणे
आणीबाणीत अटक होऊ नये म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्याशी मांडवली केली, ...

नैतिक जबाबदारी स्वीकारून शाहा यांनी राजीनामा द्यावा : सुळे

नैतिक जबाबदारी स्वीकारून शाहा यांनी राजीनामा द्यावा : सुळे
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना राजधानी दिल्लीत हिंसाचार उसळणे ही ...

ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा : छगन भुजबळ

ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा : छगन भुजबळ
ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक ...

उद्धव सरकार महाराष्‍ट्रात मुस्लिमांना देणार 5% आरक्षण

उद्धव सरकार महाराष्‍ट्रात मुस्लिमांना देणार 5% आरक्षण
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारने मुस्लिमांना शासकीय शाळा आणि कॉलेजमध्ये पाच टक्के ...