Widgets Magazine
Widgets Magazine

पालखी मार्गात अडथळा आणला, संभाजी भिडेसह कार्यकर्त्यांवर गुन्हा

palkhi 600

पालखी मार्गात अडथळा आणल्याप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. पुण्यात ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गात वादावादी झाली. फर्ग्युसन रस्त्यावरुन माऊलींची पालखी जात असताना, संभाजी भिडे गुरुजींचे काही समर्थक दिंडीच्या पुढे येऊन मार्गक्रमण करु लागले. यावर दिंडीतील प्रमुखांनी आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला. त्यामुळे माऊलींची पालखी गुडलक चौकात एकाच जागी थांबून राहिली. त्यामुळे माऊलींच्या पालखीला पुण्यातील मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला विलंब झाला. मागच्या अनेक वर्षांपासून भिडे गुरुजींचे समर्थक हा प्रकार करत असल्याचा आरोप दिंडीतल्या प्रमुखांनी केला. 



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

आता गायींसाठी हायटेक पार्लर

हिसार- लाला लाजपतराय पशू चिकित्सा व पशू विज्ञान विश्वविद्यालयाने देशी गायींच्या ...

news

रामनाथ कोविंद राष्ट्रपती पदाचे उमेदवार - अमित शहा

भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे की बिहारचे राज्यपाल रामनाथ ...

news

येथे मिळते फक्त 72 रूपयात घर!

रोम- इटलीमध्ये फक्त एक युरोमध्ये म्हणजेच फक्त 72 रूपयात घर मिळतं यावर जरी तुमचा विश्वास ...

news

देशातले ‍पहिले खासगी रेल्वेस्टेशन

भोपाळमधील हबीबगंज हे देशातले सार्वजनिक व खासगी सहकार्यातून विकसित होणारे पहिले रेल्वे ...

Widgets Magazine