testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पंढरपूर : येत्या १५ जुलैपासून विठ्ठल मंदिर २४ तास खुले

vitthal
Last Modified गुरूवार, 12 जुलै 2018 (08:31 IST)
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर मंदिर समितीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. श्री विठ्ठलाच्या दर्नाशासाठी येणाऱ्या माळकरी, टाळकरी, प्रवचनकार, कीर्तनकार आणि प्रबोधनकार भाविकांची गर्दी लक्षात घेता येत्या १५ जुलैपासून विठ्ठल मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, मंदिर समितीच्या या निर्णयामुळे भाविकांना आता श्री विठ्ठल रखुमाईच्या पदस्पर्श दर्शन रांगेत जास्त वेळ ताटकळत उभे राहण्याची गरज नाही.

मंदिर समिताच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सुविधा १५ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधी दरम्यान असणार आहे. सध्या २४ तासांपैकी फक्त आठ तास मंदिर दर्शनासाठी खुले असते. आता मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतल्याने भाविकांना पंचवीस तीस तास दर्शन रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही.


यावर अधिक वाचा :

आता लग्नाच्या खर्चावर सरकारचा डोळा

national news
आता आपल्या घरात होणार्‍या लग्नसरायांवर होणार्‍या खर्चावर सरकारचा डोळा असणार आहे. सुप्रीम ...

ब्रिटनकडून फेसबुकला पाच लाख पौंडांचा दंड

national news
फेसबुकवर ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाने पाच लाख पौंडांचा दंड ठोठावला आहे. केम्ब्रिज ...

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, हिमा दासला सुवर्णपदक

national news
भारतीय महिला धावपटूने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ४०० मीटर प्रकारात २० ...

बाप्परे, तरुणाने फेसबुकवर लाईव्ह करत केली आत्महत्या

national news
पाचवेळा प्रयत्न करुनही भारतीय लष्करात भरती होऊ शकली नसल्याने नाराज झालेल्या मुन्ना कुमार ...

जगातील सर्वात लांब नखे कापली

national news
जगातील सर्वात लांब नखांचा विक्रम नावावर असलेल्या आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...

ग्राहकांचा फायदा, सर्व कंपन्यांची नेट सेवा एकाच दरात मिळणार

national news
दूरसंचार विभागाने नवीन धोरण तयार केले असून यात मोबाइल ग्राहकांना सर्व कंपन्यांची नेट सेवा ...

अफवा रोखण्यासाठी 'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर' फिचर आले

national news
अफवा, फेक न्यूज आणि फेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपने एक नवे फिचर सुरू केले आहे. या ...

वायफाय राऊटरची देखभाल

national news
स्मार्टफोनचा वापर वाढल्यापासून घराघरांत वायफाय राऊटर दिसू लागले आहेत. वायफायमुळे वेगाने ...

Oppo Find X 12 जुलै रोजी भारतात होईल लाँच, जाणून घ्या ...

national news
तुम्ही अशा फोनबद्दल नक्कीच ऐकले असेल, ज्यात सेल्फी कॅमेरा दिसत नाही बलकी फोटो काढताना तो ...