testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

वसतिगृहातील विद्‍यार्थींनींचा कार्यालयात बोलवून लैंगिक छळ

Last Modified बुधवार, 11 जुलै 2018 (09:01 IST)
मुलींच्या पंढरपूर शासकीय वसतिगृहातील विद्‍यार्थींनींचा कार्यालयात बोलवून लैंगिक छळ केल्याचा प्रकार उघड झाला आहे. प्रकरणी वसतिगृह अधीक्षक संतोष प्रभाकर देशपांडे (वय ५३, रा. गुरुकृपा सोसायटी, चैतन्य नगर, पंढरपूर) याच्याविरोधात पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पंढरपूर पोलिस विभागाच्या निर्भया पथकाचे पोलिस उपनिरीक्षक गजानन गजभारे व उपनिरीक्षक प्रिती जाधव यांच्या पथकाने वसतिगृहास भेट दिली होती. तेव्हा हा सर्व प्रकार
उघड झाला आहे. अनेक विद्‍यार्थीनींनी यावेळी वसतिगृह अधीक्षक संतोष देशपांडेच्याविषयी तक्रारी केल्या. देशपांडे हा मुलींना विविध कारणांनी कार्यालयात एकटे बोलावून त्यांच्यासोबत अश्लिल वर्तन करत होता, अशी रीतसर तक्रार मुलीनी पोलिस ठाण्यात दिली आहे. संतोष देशपांडेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपअधीक्षक अनिकेत भारती करत आहेत.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

न्यायालयाने महिला व बाल विकास मंत्रालयाला फटकारले

national news
गेल्या ९ महिन्यात एकट्या मेळघाटात ५०८ बालके मृत्यूमुखी पडली आहेत. एप्रिल ते डिसेंबर २०१८ ...

मराठा आरक्षण : राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्रक

national news
मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण हे मागासवर्ग आयोगाने सखोल अभ्यास करून, तयार केलेल्या ...

धर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच

national news
अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...

राज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला

national news
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक

national news
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...