Widgets Magazine

महाराष्ट्रसह आठ राज्यांमधील पेट्रोल पंप आता दर रविवारी बंद

Widgets Magazine

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन वाचवा या आवहनाच्या पार्श्वभूमीवर देशातील पेट्रोलियम वितरकांच्या संघटनेने महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. त्यानुसार येत्या 14 मे पासून आठ राज्यांमधील पेट्रोल पंप दर रविवारी बंद राहतील. तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलगंणा, महाराष्ट्र, हरियाणा या राज्यांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे या राज्यांमध्ये अंदाजे 20 हजार पेट्रोल पंप प्रत्येक रविवारी बंद राहतील, अशी माहिती पेट्रोलिटम वितरक संघटनेच्या कार्यकारिणीचे सदस्या सुरेश कुमार यांनी दिली.
 
केवळ रूग्णवाहिका आणि आपतकालीन सेवेच्या वाहनांनाच रविवारी पेट्रोल भरून दिले जाईल. त्यासाठी रविवारी पेट्रोल पंपावर एक कर्मचारी उपलब्ध असेल.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

बुधवारपर्यंत संपत्ती जाहीर करा: योगी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतरही सरकारमधील बहुतांश ...

news

अटकेनंतर तीन तासांतच विजय माल्याची सुटका

विजय माल्याला भारत सरकारच्या अर्जीच्या आधारावर लंडनमध्ये अटक करण्यात आले आणि त्याला लगेचच ...

news

यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस

देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिल्लीत पत्रकार ...

news

कोंग्रेसचा नविन पक्ष अध्यक्ष निवड लवकरच ठरणार

कॉंग्रेस पक्षाने पक्षातंर्गत निवडणुकांचा कार्यक्रम पक्षाने जाहिर केला आहे . यामध्ये ...

Widgets Magazine