Widgets Magazine
Widgets Magazine

पायलटने केला निष्काळजीपणा, झाली हेलिकॉप्टर दुर्घटना

शुक्रवार, 16 जून 2017 (12:36 IST)

helicopter

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची दुर्घटना पायलटच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा प्राथमिक अहवाल एएआयबीने दिला आहे.त्या दिवशी तापमान जास्त होतं. पण हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन होतं हे समजण्यात पायलटची चूक झाली. शिवाय उष्ण वातावरणात हेलिकॉप्टरला उड्डाण घेणं कठीण असतं. त्यामुळे अशा परिस्थितीही जास्त वजन असल्याने त्याने उड्डाण करायला टाळायला हवं होतं, परंतु पायलटने हे नियम पाळले नाहीत, असं एएआयबीने अहवालात म्हटलं आहे. हेलिपॅडच्या आजूबाजूच्या परिसरात वीजेचे खांब, तार यांसारख्या अडथळा ठरतील अशा वस्तू नसाव्यात. मात्र हा नियम पाळला नाही. लातूरमध्ये मागील महिन्यात 25 मे रोजी उड्डाणानंतर मिनिटभराच्या आतच हेलिकॉप्टर कोसळलं.  मुख्यमंत्र्यांसह हेलिकॉप्टरमधील सगळे जण या अपघातातून थोडक्यात बचावले.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

लोकपालसाठी अण्णा हजारेंनी दिला आंदोलनाचा इशारा

लोकपाल कायदा तयार झाला असून त्यावर राष्ट्रपतींची सही देखील झाली आहे. मात्र सत्तेवर येऊन ...

news

राजू शेट्टी यांनी अमित शाह यांचे निमंत्रण नाकारले

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे आजपासून तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या ...

news

साहित्यामध्ये मराठी-कानडी भेद नाही – डॉ. शिवप्रकाश

महाराष्ट्र आणि कर्नाटकचे ऋणानुबंध खूप जुने असून थेट विठ्ठलाच्या माध्यमातून ते एकमेकांशी ...

news

शेतर्‍यांना जिल्हा बँकनी कर्जाने पैसे दिलेच पाहिजे: पाटील

कर्जमाफीची घोषणा झाल्यावर नवीन कर्ज रक्कम वाटप करण्यात जिल्हा बँकांनी हात आखडता घेतला ...

Widgets Magazine