Widgets Magazine
Widgets Magazine

पुणे येथून मिळते स्वर्गाचे तिकीट हे खरय

पुण्यातील इंद्रधनुष्य बससेवेतून स्वर्गाची सफर होणार आहे, आणि हे अगदी खरं केले आहे पुणेकरांनी. मात्र या करिता तुम्हाला स्वारगेटला उतरावं लागेल एवढीचं शेवटीच अट आहे.
 
स्वर्गात जाण्यासाठी ‘इंद्रधनुष्य’ बससेवा बीआरटीने सुरू केली.  स्वर्गात जाणारी ही बस पकडायची असेल तर तुम्हाला विश्रांतवाडी मार्गावरील बीआरटी थांब्यावर याव लागेल.  हो खरंच बसमध्ये बसलात तर तुमची फसवणूक होऊ शकते. तुम्हाला स्वर्गाच्या नावाखाली स्वारगेटची सफर घडवली जाईल.
 
bus
बसमध्ये इंडिकेटवर इंग्रजीसह मराठी भाषेतही थांब्याचा उल्लेख करण्यात आला आहे . पण, इथं इंडिकेटरमध्ये साॅफ्टवेअरमध्ये भाषा थोडी चुकलीच. स्वारगेटचं झालं स्वर्गात मग ही चूक पुणेकरांनी सोशल मीडियावर चांगलीच शेअर केली.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

राखीने घातला मोंदीचा फोटो असलेला ड्रेस

अभिनेत्री राखी सावंत हिने नरेंद्र मोदींचा फोटो असलेला ड्रेस घातला होता. याप्रकरणी ...

news

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नाशिक ते शेगाव सायकल रॅली

नाशिक सायकलीस्ट मेंबर आणि जल्लोष ट्रेकिंग ग्रुपतर्फे आयोजित नाशिक ते शेगाव सायकल रॅलीस ...

news

12 अल्पवयीन मुलींवर बलात्कार, 3 प्रेग्नेंट, 11 अरेस्ट

महाराष्ट्राच्या बुलढाणा येथे 12 अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. या मुली ...

news

सावध! ही 'पेंटिंग' लावल्याने घरात पसरतं मातम

दुनियेत काही वस्तू शापित मानल्या जातात आणि लोकं अश्या वस्तूंपासून दूर राहतात. अशीच एक ...

Widgets Magazine