शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 9 मार्च 2022 (08:29 IST)

जन्मताच बाळाला पुष्पाचा फिव्हर

सध्या पुष्पा चित्रपटाने आपल्या गाण्याच्या हुक स्टेप्स ने , आपल्या डायलॉग्स ने, अल्लू अर्जुनची सिग्नेचर स्टेप्स ने सर्वाना अक्षरश: वेड लावले  आहे. हा चित्रपट प्रचंड गाजला आहे. 
 
पुष्पा चित्रपटाचा फिव्हर सामान्य माणसांपासून ते  भल्या मोठ्या सेलिब्रिटींना लागला आहे. पुष्पाचा फिव्हर पासून लहानांपासून मोठ्या पर्यंत लागला आहे. आता या पासून नुकतेच जन्मलेले बाळ देखील सुटले नाही. 
 
सध्या सोशल मीडिया वर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ gieddi नावाच्या इंस्टाग्राम वरून पोस्ट  झाला आहे. या व्हिडीओ मध्ये नुकतेच एक गोंडस बाळ जन्मलेले आहे. आणि त्याने आपला हात आपल्या हनुवटीच्या खाली जस पुष्पा चित्रपटात अल्लू अर्जुन ने हनुवटीवर हात फिरवून सिग्नेचर स्टाईल आहे त्याच प्रमाणे करत आहे. बेकग्राउंड मध्ये मै झुकेगा नही हा डायलॉग ऐकू येत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by GiDDa CoMpAnY (@giedde)

असं करून या बाळाने जणू आपला स्वॅग दाखवला आहे. हे पाहून सर्व थक्क झाले आहे. 
या व्हिडिओवर बरेच कमेंट्स आले आहेत. काही लोकांनी आईने पुष्पा चित्रपट जास्त पाहिल्याचे म्हणत आहे.तर काहींनी एका नव्या हिरोने जन्म घेतला आहे असे म्हटले आहे. बाळाचा हा क्युट व्हिडीओ सर्वाना आवडला आहे. आणि सर्वजण या लहानग्या पुष्पांचे फॅन झाले आहे.