testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अमित ठाकरे याचा आणि मिताली बोरूडेचा साखरपुडा संपन्न

amit thackeray
Last Modified सोमवार, 11 डिसेंबर 2017 (17:08 IST)

अमित ठाकरे याचा आणि मिताली बोरूडेचा साखरपुडा संपन्न झाला आहे.New boss in the house

❤
असे सांगत अमित यांनी हा फोटो शेअर केला आहे.
अमित ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत पेजवर फोटो शेअर केला आहे.महालक्ष्मीच्या टर्फ क्लबवरहा साखरपुडा संपन्न झाला आहे. यामध्ये फॅशन डिझायनर असलेल्या मिताली बोरुडेशी अमितचा साखरपुडा झाला आहे. मुंबईतच अगदी खाजगी स्वरूपात पार पडला अगदी मोजकेच निमंत्रित येथे आलेहोते. विशेष असे की राज
ठाकरे यांचा 11 डिसेंबर हा लग्नाचा वाढदिवस त्यामुळेआजचा मुहूर्त होता.
सुप्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडे यांची कन्या मिताली आहे. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली चांगल्या मैत्रिणी असून त्या दोघींनी द रॅक' हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला आहे. अमित आणि मिताली यांची जुनी ओळख असून त्यांनी लग्नकरण्याचा निर्णय घेतला .

amit thackeray


यावर अधिक वाचा :

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

national news
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

इन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल

national news
1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...

एअर एशियाची दमदार ऑफर

national news
एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

मुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त

national news
सोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...