testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

राज ठाकरे घेणार आज मुख्यमंत्र्यांची भेट

raj and devendra fadnavis
मुंबई| Last Modified गुरूवार, 2 नोव्हेंबर 2017 (11:54 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे ‘वर्षा’बंगल्यावर भेट घेणार आहेत. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी फेरीवाल्यांच्या प्रश्नावर चर्चा करतील. त्यामुळे आजची चर्चा महत्त्वाची ठरणार आहे.
२८ ऑक्टोबरला मुंबईतील मालाडमध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे आणि इतर कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. यात सुशांत माळवदे हे जबर जखमी झाले. आधीपासूनच फेरीवाल्यांविरोधात सुरु असलेल्या मनसेच्या आंदोलनाने यानंतर मात्र आक्रमक रुप धारण केले.

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेने फेरीवाल्यांविरोधातील आपले आंदोलन आणखी तीव्र केले. मुंबई असो वा नवी मुंबई किंवा ठाणे, या प्रमुख शहरांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेने आपल्या स्टाईलने आंदोलनं केली. यामध्ये अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पावलंही उचलली. एकंदरीतच फेरीवाला आंदोलनाने गेल्या काही दिवसात मोठं रुप धारण केलं आहे.
मनसेच्या आंदोलनानंतर मुंबईतील अनेक रस्त्यांनी, रेल्वे स्थानकांबाहेरील जागांनी मोकळा श्वास घेतला. त्यामुळे मनसेच्या आंदोलनांना पाठिंबाही वाढत गेला. त्यात काल
(1 नोव्हेंबर) काँग्रेसने फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता. पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेऊन मोर्चा रोखला. मात्र त्याचवेळी मनसेचे कार्यकर्तेही काँग्रेस कार्यकर्त्यांना भिडले आणि मोठा गोंधळ निर्माण झाला होता.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

प्रवाशांच्या सुरक्षेचे काय? त्याबाबत सगळी बोंबच : शिवसेना ...

national news
ज्या उच्च दर्जाची भाषा आणि अपेक्षा नागरी विमान वाहतुकीकडून केली जाते त्या अपेक्षेला छेद ...

महाराष्ट्रातील शिक्षकांना गुजराती चॅनेलवरून धडे

national news
महाराष्ट्रातील अभ्यासक्रमाच्या पुस्तकात गुजरातीचे धडे छापून झाले आता मराठी शिक्षकांनाही ...

शेतक-यांच्या समक्ष पिककापणी करा, खासदार भावनाताई गवळी यांचे ...

national news
यवतमाळ जिल्हयात पावसाळयाच्या शेवटच्या महिण्यात पाऊस पडणे गरजेचे होते मात्र पाऊस न ...

गीरच्या जंगलात ११ दिवसांमध्ये ११ सिंहाचा मृत्यू, संसर्गाची ...

national news
गुजरातमधील गीर जंगल सिंहांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध असून इथे गेल्या ११ दिवसांमध्ये ११ ...

ब्लादमीर पुतीन पुन्हा चर्चेत, हजारो फुटावरील लक्ष्यावर ...

national news
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन हे नेहमीचचर्चेत असतात. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी असे ...

शेतक-यांच्या समक्ष पिककापणी करा, खासदार भावनाताई गवळी यांचे ...

national news
यवतमाळ जिल्हयात पावसाळयाच्या शेवटच्या महिण्यात पाऊस पडणे गरजेचे होते मात्र पाऊस न ...

गीरच्या जंगलात ११ दिवसांमध्ये ११ सिंहाचा मृत्यू, संसर्गाची ...

national news
गुजरातमधील गीर जंगल सिंहांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध असून इथे गेल्या ११ दिवसांमध्ये ११ ...

ब्लादमीर पुतीन पुन्हा चर्चेत, हजारो फुटावरील लक्ष्यावर ...

national news
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन हे नेहमीचचर्चेत असतात. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी असे ...

चाहत्याकडे केले दुर्लक्ष, विरुष्काने झाले ट्रोल

national news
विराट आणि अनुष्का ही जोडी नुकतीच विमानतळावर दिसली. मात्र यावेळी एका चाहत्याकडे दुर्लक्ष ...

डीजे-डॉल्बी दिलासा नाही, बंदी उठवण्यास न्यायालयाचा नकार

national news
गणपती विसर्जनाच्या वेळी डीजे-डॉल्बी दिलासा मिळालेला नाही. डीजे-डॉल्बीवरील बंदी उठवण्यास ...